home page top 1

लोकसभेत भाजप खा. प्रज्ञा ठाकूर यांनी ‘संस्कृत’मध्ये घेतली शपथ, मात्र ‘या’मुळे उडाला ‘गोंधळ’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आणि सतत वादग्रस्त ठरणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूरच्या शपथेवरुन लोकसभेत गोंधळ झाला. प्रज्ञा सिंह ठाकूर सभागृहात शपथ घ्यायला पोहचताच क्षणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी आक्षेप घेतला आणि गोंधळ केला. प्रज्ञा ठाकूर संस्कृत भाषेत शपथ घेत होती.

प्रज्ञा यांच्या नावावर घेतला आक्षेप

प्रज्ञा यांनी संस्कृत भाषेत स्वतःच्या नावाचा उच्चार केला तेव्हाच विरोधी पक्षाच्या खासदारांनी आक्षेप घेतला आणि फक्त स्वतःच्याच नावाचा उच्चार करायला सांगितले. यावर प्रज्ञा ठाकूर यांनी उत्तर दिले की हे माझेच नाव आहे. साध्वी प्रज्ञा संस्कृत भाषेत म्हणाली की, मै साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर स्वामी पूर्णचेतनानंद अवधेशानंद गिरी लोकसभा सदस्य के रूप में…” अशी शपथ घ्यायला प्रज्ञा ठाकूरने सुरवात करताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घालायला सुरवात केली. त्यानंतर प्रज्ञा ठाकूर शपथ घेताना थांबली.

लोकसभेत उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्याने प्रज्ञा यांना सांगितले की, तुम्ही फक्त तुमच्या वडिलांचेच नाव घ्या. याच वेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घालायला सुरवात केली. हंगामी लोकसभा सभापती यांनी सांगितले की, रेकॉर्डवर जे नाव असेल तेच नाव घेऊन शपथ घेता येईल. या दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या समर्थनार्थ भाजपच्या खासदारांनी घोषणाबाजी केली. ठाकूर दुसऱ्या वेळेस शपथ घ्यायला उठल्यावर विरोधी पक्षांच्या खासदारानी पुन्हा गोंधळ घालायला सुरवात केली. अखेर साध्वी प्रज्ञा ठाकूरने शपथ घेतली.

सिने जगत –

 

खरंच की काय ! कॅटरीना करणार ‘दबंग’ सलमान खानशी लग्न ?


…म्हणून सनी लिओनी उत्‍तर प्रदेशची स्थानिक भाषा शिकतेय


#Video : भोजपुरीचं सर्वात लोकप्रिय ‘ऑनस्क्रीन’ कपल झालं ‘विभक्‍त’ ; पण, त्यांचा जुना व्हिडीओ घालतोय धुमाकूळ


पुजा गुप्ताचे ‘ते’ फोटो सोशलवर व्हायरल


#Video : ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीला टायगर श्रॉफने दिलं ‘हे’ बर्थडे ‘गिफ्ट’

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसोबतच्या नात्याबद्दल दिशा पटानीने केला मोठा खुलासा

…म्हणून ‘तिने’ अनुपम खैरला ‘kiss’ करण्यास दिला होता नकार

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

हे काय, अरबाज आणि मलायका पुन्हा ‘एकत्र’ ?

ती माझ्या पती’सोबत’ होती, तिला मुलगी कशी म्हणू ; आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनावर ‘निशाणा’

..म्हणून अभिनेत्री ईशा गुप्‍ता भडकली ‘आधार कार्ड’च्या प्राधिकरणावर

Loading...
You might also like