Bhumi Pednekar | भूमी पेडणेकरच्या ‘या’ मोहक फोटोंमुळे चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो

Bhumi Pednekar | Bhoomi Pednekar's captivating photos hurt fans, see viral photos
File Photo

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Bhumi Pednekar | मोठ्या पडद्यारील अभिनेत्री भुमी पेडणेकरनं आपल्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांचं मन चांगलच जिंकून घेतलं आहे. भूमीनं बॉलीवूडमध्ये स्वत:च्या जोरावर (Bhumi Pednekar) तिची ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री भुमी पेडणेकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय बघायला मिळते.

 

https://www.instagram.com/p/CWqXvwdI2xN/?utm_source=ig_web_copy_link

 

 

https://www.instagram.com/p/CVpzN2jAd19/?utm_source=ig_web_copy_link

 

 

नुकतंच तिनं इन्टाग्रामच्या अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. (Viral Photo) या फोटोमध्ये तिनं पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून त्यामध्ये भूमी अगदीच सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये तिनं घातलेलं ब्लाऊज बोल्ड आहे. तर तिनं चेहऱ्यावरील हावभाव अगदीच बोल्ड दिले असून तिच्या यो फोटोवर अनेक चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. तर ब्लाऊजमुळं खूप नेटकऱ्यांनी (Bhumi Pednekar) तिला ट्रोल सुद्दा केल आहे. परंतु एका दिवसात तिच्या या फोटोला जवळपास अडीच लाखांहून अधिक लाईक्स दिले असून चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

 

https://www.instagram.com/p/CSvw5J_IFJf/?utm_source=ig_web_copy_link

 

https://www.instagram.com/p/B6Nqt63pBET/?utm_source=ig_web_copy_link

 

दरम्यान, भूमीनं अनेक चित्रपटांमध्ये चांगलं काम केलं असून प्रत्येक चित्रपटांमधून तिनं प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
‘पती पत्नी और वो’, ‘दम लगा के हाईशा’, ‘टॉईलेट- एक प्रेम कथा’,
‘दुर्गामती’ आणि ‘बाला’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केली आहे.

 

https://www.instagram.com/p/Bzku0lMBk6J/?utm_source=ig_web_copy_link

 

Web Title :- Anti Corruption Bureau Thane | Filed a case against a police havaldar ravindra sapkale who demanded a bribe to help in a crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts