पोलीसनामा ऑनलाइन टीम – Bhumi Pednekar | बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमीच तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावते. भूमि तिच्या अभिनयासोबतच लूकने देखील चर्चेत असते. भूमी तिचे अनेक बोल्ड फोटोज सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. भूमीने आजवर तिच्या कार्यकीर्दीत अनेक भूमिका उत्तमरीत्या साकारून प्रेक्षकांकडून वाह वाई करून घेतली आहे. आजवर भूमीने चाहत्यांना अनेक हिट चित्रपट दिले आहेत. भूमीची एक झलक पाहण्यासाठी चाहते तिची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच भूमीचा एक नवा लुक सोशल मीडियाचे तापमान वाढवताना दिसत आहे. (Bhumi Pednekar)
भूमी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव असते. ती तिचे विविध लूक चाहत्यांसाठी सतत शेअर करत असते. भूमीने शेअर केलेल्या लुक मधील फोटो मध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. भूमीच्या या फोटोजने सोशल मीडियाला जणू आगच लागली आहे. भूमी या फोटोमध्ये ट्रान्सपरंट ब्लाऊज त्यावर स्कर्ट आणि लॉन्ग श्रग कॅरी केला आहे. या लुक मध्ये भूमीने केसांचा बन हेअर स्टाईल करत कानात केवळ टॉप्स कॅरी केले आहे. तर न्यूड मेकअप करत फेंट लिपस्टिक लावत तिने आपला लूक पूर्ण केला आहे. भूमी या लूकमध्ये फारच बोल्ड दिसत आहे. तर तिच्या फोटोवर सध्या कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे. (Bhumi Pednekar)
भूमीचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे वाहत आहेत. भूमीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास २०२३ या वर्षात ती अनेक चित्रपटात झळकणार आहे.
त्यातच ती ‘अफवाह’, ‘भीड़’ आणि ‘भक्षक’ यासारख्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रेक्षकांना भूमीच्या या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. भूमीची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोवर्स आहे.
इंस्टाग्राम वर तिने फोटो शेअर केल्या नंतर काही वेळेतच लाखो लाईक तिच्या फोटोला येत असतात.
Web Title :- Bhumi Pednekar | bhumi pednekar sexy photos transparent blouse covers breast bhumi hot and bold photos fans go crazy
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Lingayat Samaj Protest | मुंबईतील लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित, 70 ते 80 टक्के मागण्या पूर्ण