Bhumi Pednekar Bold Look | पारदर्शक कपड्यात भूमि पेडणेकरनं दाखवला कातिल अंदाज, व्हायरल फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘Uff.. ‘

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Bhumi Pednekar Bold Look | अभिनेत्री भुमि पेडणेकरनं (Bhumi Pednekar) आपल्या अभिनयानं संपूर्ण देशाला वेड लावले आहे. भूमिला बोल्ड अभिनेत्री म्हणून सुद्धा ओळखलं जातं. नुकतंच तिच्या काही लेटेस्ट फोटोने (Bhumi Pednekar Latest Photos) सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Bhumi Pednekar Bold Look).

 

 

भुमि पेडणेकर सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच आपले हॉटनेसनं (Bhumi Pednekar Hot Look) परिपूर्ण असलेले फोटो शेअर करून चाहत्यांना आकर्षित करते. इंटरनेटवर तिचे लेटेस्ट फोटो (Bhumi Pednekar Latest Photo) पाहण्यासाठी नेटकरी आतुर झालेले पाहायला मिळतात. तसेच नुकतंच इंटरनेटवर तिच्या काही फोटोनं (Bhumi Pednekar Viral Pics) धुमाकूळ घातला आहे.

 

 

भूमिने सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो (Bhumi Pednekar Instagram Photo) शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिच्या बोल्डनेसनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा पारदर्शक असा ड्रेस परिधान केला आहे.
तिचा ड्रेस हा अत्यंत पारदर्शक असल्यानं, तिनं आत घातलेली निळ्या रंगाची बिकिनी (Bhumi Pednekar Bikini Photo) स्पष्टपणे दिसत आहे.
फोटोखाली तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘इट्स रियली रियली हॉट.’

 

दरम्यान, भूमिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
फोटोमध्ये तिनं न्यूड मेकअप केला आहे (Bhumi Pednekar Nude Look).
आपले केस मोकळे सोडून तिनं आपल्या रूपाची (Bhumi Pednekar Killer Look ) शोभा वाढवली आहे.
तिचे हे फोटो (Bhumi Pednekar Superbold Pics) पाहून नेटकरी मोहून गेले आहेत.
तसेच अद्याप या फोटोवर 1.45 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स करून कौतुकाचा पाऊस पाडला आहे.

 

 

Web Title :- Bhumi Pednekar Bold Look | bhumi pednekar wears transparent dress and flaunts her bold look in two piece

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा