Bhumi Pednekar | “वाह, काय ती सुंदरता..”, भूमी पेडणेकरचे लेटेस्ट फोटो पाहुन होताल घायाळ, पहा फोटो एका क्लिकवर

पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bollywood Actress Bhumi Pednekar) तर ती लाखो हृदयांची धडकन आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री भूमी पेडणेकर  ही अभिनयासोबतच तिच्या हटके स्टाइलसाठी (Bhumi Pednekar Edgy Style) प्रसिद्ध आहे. तिच्या ग्लॅमरस लूकमुळे (Bhumi Pednekar Glamorous Look) देखील चर्चेत असते. अनेकदा अभिनेत्री भूमी तिचे बोल्ड लूक (Bhumi Pednekar Bold Look) सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान सध्या देखील भूमीने तिच्या लेटेस्ट लूकचे फोटो (Bhumi Pednekar Latest Photo) शेअर केले आहेत.भूमीच्या या फोटोंना पाहुन तिचे सगळेच चाहते तिचे कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे भूमीने स्वतःचा मेकअप केल्यामुळे ही स्तुतीसुध्दा होत आहे.

Advt.

भूमीने तिच्या पहिल्या चित्रपटापासून आतापर्यंत तिच्या लूकमध्ये अनेक प्रयोग केले आहेत. दरम्यान हे प्रयोग जे लोकांना खूप आवडले आहेत. दरम्यान सध्या भूमीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, जे पाहुन चाहते घायाळ झाले आहेत. तसेच हे लेटेस्ट फोटो शेअर करत असताना भूमीने या फोटोमधील मेकअप (Bhumi Pednekar Makeup) स्वतःच केल्याच सांगितले आहे. भूमीने या फोटोंमध्ये बर्फाच्या निळ्या रंगाचा चमकदार ड्रेस परिधान केला आहे. या फोटोत टाइट फिटिंग फिगर असलेली भूमी तिच्या बॉडी शेपला फ्लॉन्ट करत आहे. विशेष म्हणजे या फोटोतील ड्रेसमध्ये ती अप्सरापेक्षा काही कमी दिसत नव्हती.

मी माझा स्वतःचा मेकअप केला – भूमी पेडणेकर

आता सहजच बोलायच झाल तर चित्रपट सृष्टीतील अभिनेता असो वा अभिनेत्री त्यांना आऊटडोअर शूटिंगसाठी प्रोफेशनल मेकअप करावा लागतो. मग आता यासाठी त्यांना प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहेत.
हे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट खरतर कलाकारांचे सौंदर्य अतिशय चांगल्या पद्धतीने मांडतात.
परंतु विचार केला तर अभिनेत्री भूमी मात्र स्वत:चा मेकअप स्वत:च करते.

तिने लेटेस्ट शेअर केलेल्या फोटोंमधील मेकअप पाहिला तर भूमीने ब्राऊन कलरची ग्लॉसी लिपस्टिक लावली असून त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
तसेच तिने डोळ्यांवर विंग्ड आयलायनर लावले आहे.
डोळ्यांच्या मेकअपला संपूर्ण लुक देण्यासाठी तिने काजळचा वापरदेखील केला आहे.
कांस्य आणि हायलाइटर चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये वाढविण्यासाठी वापरले जातात.दागिने पाहिले तर हातात बांगड्या आणि कानात झुमके घातले आहेत.

Web Title :-   bollywood bhumi pednekar latest photos in sea blue dress actress did makeup on her own

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dhananjay Munde | ‘भाऊ असे पर्यंत बहिणीचा चेक बाऊन्स होणार नाही…’; धनंजय मुंडेंचे पंकजाताईंना आश्वासन

Pune Crime | मसाज करुन घेणे पडले महागात, नजर चुकवून मंगळसुत्र केले लंपास; लोणीकंद पोलीस ठाण्यात FIR