Bhumi Pednekar Killer Look | भुमि पेडणेकरच्या किलर लूकनं सोशल मीडियाचा वाढवला पारा, पाहा व्हायरल फोटो..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री भुमि पेडणेकरनं (Bhumi Pednekar Killer Look) आपल्या अभिनयानं संपूर्ण देशाला वेड लावलं आहे. भूमिला बोल्ड अभिनेत्री म्हणून सुद्धा ओळखलं जातं. नुकतंच तिच्या काही लेटेस्ट फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Bhumi Pednekar Killer Look).

 

भुमि पेडणेकर (Bhumi Pednekar) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच आपले हॉटनेसनं (Bhumi Pednekar Hot Look) परिपूर्ण असलेले फोटो शेअर करून चाहत्यांना आकर्षित करते. इंटरनेटवर तिचे लेटेस्ट फोटो (Bhumi Pednekar Latest Photo) पाहण्यासाठी नेटकरी आतुर झालेले पाहायला मिळतात. तसेच नुकतंच इंटरनेटवर तिच्या काही फोटोनं धुमाकूळ घातला आहे.

 

भूमिने सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो (Bhumi Pednekar Instagram Photo) शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिच्या बोल्ड (Bhumi Pednekar Bold Look) लूकने चाहत्यांना घायाळ केला आहे. फोटोमध्ये भूमिने हाई थाई स्लिट गाउन परिधान केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका स्टूलवर बसून पोज देताना दिसत आहे.

 

भूमिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. फोटोमध्ये तिनं न्यूड मेकअप केला आहे. आपले केस मोकळे सोडून तिनं आपल्या रूपाची (Bhumi Pednekar Killer Look ) शोभा वाढवली आहे. तसेच फोटोमधील तिची अदा अगदीच निराळी आहे. तिचे हे फोटो (Bhumi Pednekar Superbold Pics) पाहून नेटकरी मोहून गेले आहेत.

 

दरम्यान, भूमिच्या या फोटोला (Bhumi Pednekar Viral Photo) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोवर भरपूर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

Web Title :- Bhumi Pednekar Killer Look | bhumi padnekar gives poses in high thigh slit gown share bold look

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Parineeti Chopra Gorgeous Look | परिनीती चोप्रानं पारदर्शक साडी नेसून सोशल मीडियावर केला कहर, फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘Uff…’

Aradhana Sharma Bikini Photos | ‘तारक मेहता’ मालिकेमधील आराधना शर्मानं शेअर केले बिकिनी फोटो, व्हायरल फोटोनं उन्हाळ्यात वाढवलं इंटरनेटचं तापमान…

Chandrakant Patil | “महाविकास आघाडी सरकारचा बुरखा टराटरा फाडा”; चंद्रकांत पाटलांचं ओबीसींना आवाहन!