Bhumi Pednekar Latest Photo | मनालीच्या बर्फाळ टेकड्यांमध्ये शॉर्ट्स घालून भूमी पेडणेकरनं शेअर केले बिंदास फोटो..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar Latest Photo) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. सध्या ती आपला आगामी चित्रपट ‘द लेडी किलर (The Lady Killer)’ च्या शूटींगमध्ये व्यस्त असलेली पाहायला मिळते. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अर्जुन कपूर (Arjun Kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार असून, सध्या या चित्रपटाचं शूटिंग मनाली येथे चालू आहे (Bhumi Pednekar Upcoming Movie). अलीकडेच तिनं मनाली मधील काही फोटो (Bhumi Pednekar Latest Photo) शेअर केले आहेत.

भूमीनं (Bhumi Pednekar) हे फोटो सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केले आहेत. शेअर केलेला फोटोमध्ये (Bhumi Pednekar Bold Photo) भूमीचा अंदाज अत्यंत बिंदास दिसत आहे. फोटोमध्ये तिनं पिवळ्या रंगाचा लूज असा टी शर्ट घातला आहे. त्याखाली काळ्या रंगाची शॉर्ट परिधान केली आहे. फोटोमध्ये (Bhumi Pednekar Hot Photos) तिनं लाईट मेकअप केला असून, आपले केस मोकळे सोडलेले आहेत.

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये भूमी एकापेक्षा एक वरचढ पोज (Bhumi Pednekar Bold Poses) देत असून, चेहऱ्यावरील हावभावानं तिनं चाहत्यांना आकर्षून घेतलं आहे. व्हायरल फोटोतील (Bhumi Pednekar Latest Photo) भूमीच्या विंटर फॅशनने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. तसेच एका फोटोमध्ये (Bhumi Pednekar Hot Look) ती डोंगरावर बसून कॅमेरा समोर सुंदरशा पोज देताना दिसत आहे. फोटोतील (Bhumi Pednekar Instagram Photo) तिच्या अंदाज अगदीच अनोखा असून, अनेकजण तिच्या नॅचरल सौंदर्यावर भाळले आहे.

 

दरम्यान, शेअर केलेल्या फोटोखाली भूमीने कॅप्शनमध्ये (Bhumi Pednekar Instagram Caption) लिहिलं की, ‘हा एक सूर्यप्रकाशाचा दिवस होता.’ तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी तुफान पसंती दर्शवली असून, लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून फोटोवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

 

Web Title : bhumi pednekar photos from the hills in oversized hoodie see latest pics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

 

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

 

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

 

Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला