हिरव्या रंगाच्या बिकीनीमध्ये समुद्राच्या लाटांवर केली भूमी पेडणेकरनं ‘मज्जा’, फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकरला भारतीय प्रेक्षकांनी जेवढे ट्रांसफॉर्म होताना पाहिले आहे. तेवढे कोणत्याच अभिनेत्रीला पाहिले गेले नाही. भूमी पेडणेकरने ‘लम लगा के हईशा’ साठी आपले वजन वाढविले आहे तर शुभ मंगल सावधान मध्ये तिला खूप वेगळ्या अवतारात पाहिले गेले आहे. आता ती एका वेगळ्या लुकमध्ये चाहत्यांच्या समोर आली आहे. सोशल मीडियावर सध्या तिचा बोल्ड अवतार व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B6xgtlWpaEV/

भूमीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ग्रीन कलरच्या बिकनीमध्ये समुद्र किनारी एन्जॉय करताना दिसत आहे. चाहत्यांनी भूमीचा हा अवतार पहिल्यांदाच पाहिला आहे. फोटोला हजारोपेक्षा जास्त चाहत्यांनी लाइक केले आहे. नव्या वर्षात भूमीचा नवा अंदाज चाहत्यांच्या खूप पसंतीस पडला आहे. तिच्या फोटोला चाहत्यांनी खूप कमेंट देखील केल्या आहेत.

भूमीने फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहले की, ‘माझा मुड पुढच्या दशकासाठी’ भूमी येणाऱ्या काळात खूपच वेगळ्या अंदाजात चाहत्यांच्या समोर येण्यासाठी तयार आहे. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर, भूमी कार्तिक आर्यनसोबत चित्रपट ‘पति पत्नी और वो’ मध्ये दिसून आली होती. चित्रपटामध्ये तिने कार्तिक आर्यनच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांचा ‘पति पत्नी और वो’ चित्रपट चाहत्यांच्या खूप पसंतीस पडला होता. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !