PHOTOS: ‘पति पत्नी और वो’ चित्रपटाच्या स्क्रिप्टवर भूमि पेडनेकरनं दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- ‘पति पत्नी और वो’ चित्रपट काही महिन्यातच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त असणारी अभिनेत्री भूमि पेडनेकरचे म्हणणे आहे की, याची स्क्रिप्ट फ्रेश आणि हास्यपद आहे. ‘या चित्रपटाची स्क्रिप्ट मजेदार आहे. या चित्रपटाची सामग्रीही चांगली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंती पडेल.’ भुमि या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. या चित्रपटाबरोबरच भूमि पहिल्यांदाच कार्तिकसोबत काम करणार आहे.

View this post on Instagram

#EidMubarak 🙂

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar) on

कार्तिक आर्यनबद्दल बोलताना भूमि म्हणाली की, त्याचा कॉमिक टाइमिंग खूप चांगला आहे. तो स्क्रिनवर खूपच उत्साही असतो. भूमिचे म्हणणे आहे की, आम्ही दोघे एकत्र चांगले काम करु. ‘पति पत्नी और वो’ हा चित्रपट १९७८ मध्ये बी.आर.चोपडाच्या चित्रपटाचे रुपांतर आहे आणि दोन्हीही चित्रपटाचे दिग्दर्शक एकच आहे.

View this post on Instagram

Mood 💥 #hello #weekend

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar) on

View this post on Instagram

Got my _____ face on 🌪 #mood #sunday

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar) on

मूळ चित्रपटामध्ये संजीव कुमार, विद्या सिंहा, रंजीता कौर मुख्य भूमिकेत होते. हा एक्स्ट्रा मैरिटल अफेअरवर आधारित एक कॉमिक चित्रपट आहे. ‘पति पत्नी और वो’ यामध्ये भूमि मोठ्या शहरातील एका मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मुदस्सर अजीज आहे आणि निर्माता भूषण कुमार आहे. चित्रपटामध्ये अनन्या पांडे देखील दिसणार आहे.

View this post on Instagram

💋 #monday #mood

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar) on

आरोग्यविषयक वृत्त

घशाच्या ‘इंफेक्शन’वर करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

लहान मुलांसाठी ‘हे’ व्यायाम अत्यंत महवात्याचे, जाणून घ्या

फेशियल करण्यापुर्वी ‘ही’ काळजी आवश्य घ्या, जाणून घ्या

सिनेजगत

‘या’ अभिनेत्रीने केले तिसरे लग्न !

Video : अभिनेत्री प्रियंका चोप्रानं खेळला ‘भन्‍नाट’ खेळ, व्हिडीओ व्हायरल

छोट्या पडद्यावर बिकनी घालणार्‍या ‘या’ अभिनेत्रीनं सांगितला तिचा अनुभव !

बहुजननामा

SBI नंतर ‘या’ बँकेने दिला ग्राहकांना दिलासा, व्याजदरात केली इतकी कपात

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीकडून दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त

ITI पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, महावितरणमध्ये ७००० जागांसाठी मेगा भरती

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like