अभिनेत्री भूमी पेडणेकरनं साडीतल्या फोटोंना दिला ‘बोल्डनेस’ चा ‘तडका’, दाखलवं HOT ‘क्लीव्हेज’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री भूमी पेडणेकर या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. भूमीनं इंस्टाग्रामवरून तिचे काही साडीतील फोटो शेअर केले आहेत जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. आपल्या साडीतील फोटोत भूमी खूपच सुंदर दिसत आहे.

भूमीनं इंस्टाग्रावर तिचे साडीतील काही फोटो शेअर केले आहेत ज्याची सोशलवर खूप चर्चा सुरू आहे. आपल्या साडीतील फोटोंनाही भूमीनं बोल्डनेसचा तडका दिला आहे. साडीमध्ये भूमी जेवढी सुंदर दिसत आहे तितकीच बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. कारण फोटोंमध्ये भूमीनं हॉट क्लीव्हेज दाखवलं आहे. चाहत्यांनाही भूमीचे हे फोटो खूप आवडले आहेत. अनेक चाहत्यांनी भूमीच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, नुकतीच ती सांड की आंख या सिनेमात झळकली होती. यात तिनं 60 वर्षांच्या शुटर दादीची भूमिका साकारली होती. लवकरच भूमी पती, पत्नी और वो या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे सोबत काम करताना दिसणार आहे.

Visit : Policenama.com