ग्रँडस्लॅम चॅम्पियन 19 वर्षीय टेनिसपटू बियांका आंद्रिस्कूच्या ‘HOT’ बिकीनी फोटोंची सोशलवर चर्चा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अवघ्या 19 व्या वर्षी बियांका आंद्रिस्कू (Bianca Andreescu) जागातील नवीन टेनिसपटू म्हणून उदयास आली. कॅनाडाची रहिवाशी असणारी बियांका आंद्रिस्कू आपल्या देशाची पहिली ग्रँडस्लॅम चॅम्पियन आहे. तिने 23 वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन असलेल्या सेरेना विल्यम्सला हरवून अमेरिकन ओपन महिला एकल किताब जिंकला आहे. सध्या सोशलवर तिची जोरादार चर्चा होताना दिसत आहे.

सेरेनाचा पराभव केल्यानंतर आपल्या या विजयानतर बियांका पाचव्या स्थानावर पोहोचली होती. बियांकाने मोनिका सेलेसचीह बरोबरी केली आहे जिने 1990 मध्ये चौथा ग्रँडस्लॅम खेळत किताब जिंकला होता. 1999 मध्ये सेरेनाने पहिला ग्रँडस्लॅम जिंकला होता. तेव्हा तर बियांकाच जन्मालाही आली नव्हती. अशा धुरंधर सेरनेचा बियांकाने पराभव केला.

बियांका सध्या खेळामुळे नाही तर आपल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. यंग गॉर्जस बियांकाचा हॉटनेस पाहून तुम्हीही घायाळ व्हाल. आपल्या हॉट आणि सेक्सी अदांनी तिने अनेकांना आपला फॅन बनवलं आहे. तुम्ही तिचा सेक्सीनेस पाहून तिच्या प्रेमात पडाल. टेनिससोबतच आपल्या सेक्सी फिगरसाठी बियांका फेमस आहे.

https://www.instagram.com/p/BbU-ok3lPRg/

Visit : Policenama.com