‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला शाहिद कपूरसोबत ‘रात्र’ घालवायचीय !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पाटनीसोबत इंटिमेट सीन करण्याची इच्छा अभिनेता अपारशक्ति याने व्यक्त केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अपारशक्ति खुराना याने सांगितले की, जर त्याला कोणत्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये रहायचे असेल तर तो ‘कबीर सिंह’ चित्रपटातील अभिनेता शाहिद कपूरसोबत रहाण्यास आवडेल. एका प्रोग्रॅममध्ये त्याने ही इच्छा व्यक्त केली. अपारशक्ति खुरानाने सांगितले की, ‘त्याला शाहिदच्या ड्रेसची स्टाइल खूप आवडते. त्याची बॉडी लॅंग्वेज खूप आवडते. त्याला शाहीद कपूर आज ही २५ वर्षाचा वाटतो.’

या व्यतिरिक्त अपारशक्ति खुरानाला बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टसोबत देखील डेटवर जायचे आहे.

View this post on Instagram

#PoutFail

A post shared by Aparshakti Khurana (@aparshakti_khurana) on

अपारशक्ति हा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुरानाचा भाऊ आहे. अभिनेता आयुष्मान खुराना आणि अपारशक्ति यांच्या तुलनेबाबत आपारशक्तिने सांगितले की, मला वाटत नाही की, मी माझ्या भावाची तुलना करु शकतो. जर लोक असे म्हणत असतील की, मी आयुष्मान सारखा दिसतो तर तो माझा भाऊ आहे त्यामुळे आमच्यामध्ये थोडेतरी साम्य असेल.

View this post on Instagram

First let me click myself!!

A post shared by Aparshakti Khurana (@aparshakti_khurana) on

पुढे त्याने सांगितले की, आयुष्मान खुरानाने कधीच अपारशक्तिचा परिचय बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये केला नाही. याबाबतीत त्याला गर्व वाटतो. अपारशक्ति खुरानाने दंगल, स्त्री आणि लुका छुपी चित्रपटामध्ये काम केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’ ; ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’साठी देखील फायदाच

#YogaDay2019 : दीर्घायुष्य प्राप्त करू शकता, धरा योगाची वाट

#YogaDay2019 : दीर्घायुष्य प्राप्त करू शकता, धरा योगाची वाट

#YogaDay2019 : पुरूषांपेक्षा महिलांना योगभ्यासाची जास्त गरज

#YogaDay2019 : निरामय जीवनासाठी ज्येष्ठांनीही करावा योगा

#YogaDay2019 : योगा क्षेत्रातही घडवू शकता करिअर

सिने जगत –

त्या’ मारहाण प्रकरणी अभिनेता विद्युत जामवालबाबत कोर्टाने दिला १२ वर्षांनी ‘हा’ महत्त्वाचा निकाल

‘या’ अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप करणारी महिला अटकेत

You might also like