कुदळवाडीत पुठ्ठ्याच्या गोदामाला भीषण आग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – चिखली, कुदळवाडी येथे असणाऱ्या एका पुठ्ठयाच्या गोडाउनला शनिवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास भीषण आग लागली. पिंपरी अग्निशामक दलाचे तीन, चिखलीमधील पाच, तळवडेमधील पाच, भोसरीतील चार आणि प्राधिकरणातील एक असे 14 बंब घटनास्थळी दाखल झाले असून जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

धुराचे लोटच्या लोट बाहेर येत असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. कुदळवाडी परिसरात असणाऱ्या गोदामापैकी एका गोदामाला आज आग लागली. कुदळवाडी पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या एका पुठ्ठयाच्या गोडाउनला अचानक आग लागल्याने धुराचे लोटच्या लोट बाहेर येत आहेत. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरु आहे.

अशोक चव्हाणांना ८ वर्षांत न जमलेले ‘ते’ काम १ महिन्यात केले : खासदार चिखलीकर

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन

कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण

‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 ‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

 रक्तचाचणी द्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like