• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Wednesday, May 18, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    मनोरंजन

    Esha Gupta Glamorous Look | ईशा गुप्ताच्या हॉट आणि ग्लॅमरस अंदाजानं उडाली अनेकांची…

    क्राईम स्टोरी

    Pune Crime | अनैतिक संबंधाच्या संशयातून पुण्यात पुजाऱ्यानेच केला मित्राचा खून

    मनोरंजन

    Nora Fatehi Hot Photo | अत्यंत पातळ पॅन्ट घालून नोरा फतेहीनं केलं फोटोशूट, व्हायरल…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • SBI मध्ये Salary Account असणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, मोफत मिळतील ‘हे’ 5 मोठे फायदे !

SBI मध्ये Salary Account असणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, मोफत मिळतील ‘हे’ 5 मोठे फायदे !

ताज्या बातम्या
On May 11, 2021
big news customers who have salary account sbi here are 5 great benefits get free
File photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचे सॅलरी अकाउंट खूपच महत्त्वाचं असतं. तुमच्या सॅलरी अकाउंटबाबत सर्व माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांसाठी अनेक उपयुक्त सुविधा देत असतात. त्यापैकी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बँक आपल्या ग्राहकांना आणि खासकरून सॅलरी अकाउंट असणाऱ्यांना मोठ्या सुविधा देत आहे. जर तुमचे SBI मध्ये सॅलरी अकाउंट असेल तर तुम्हाला पाच मोठे फायदे मिळतात.

SBI च्या वेबसाईटवर यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यानुसार जर तुमचं सॅलरी अकाउंट SBI मध्ये आहे तर तुम्हाला वैयक्तिक कर्ज, वाहन, कर्ज, शैक्षणिक कर्ज इत्यादींवर सवलत मिळते. याशिवाय इतर फायदे देखील आहेत. हे फायदे कोणते आहेत, याची माहिती खातेदाराला असणे आवश्यक आहे.

एसबीआयमध्ये सॅलरी अकाउंट असणाऱ्यांना मल्टी सिटी चेक, एसएमएस अलर्ट, फ्री ऑनलाइन NEFT/RTGS आणि देशातील कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये अनलिमिटेड फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा SBI देते. याशिवाय पाच मोठे फायदे देखील खातेदाराला मिळतात, जाणून घ्या

मिळणारे 5 मोठे फायदे

1. ॲक्सिडेंट डेथ कव्हर

SBI सॅलरी अकाउंट खातेदाराला 20 लाख रुपयापर्यंत अॅक्सिडेंटल कव्हर मिळते. याअंतर्गत कोणत्याही अपघातात खातेदाराचा मृत्यू झाल्यास 20 लाखापर्यंत कव्हर मिळते.

2. लोन प्रोसेसिंग फीवर सूट

SBI अकाऊंट खातेदार कोणतंही लोन जसे की वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज इत्यादीच्या प्रोसेसिंग फीवर 50 टक्के सूट मिळते.

3. लॉकर चार्जमध्ये सूट

SBI च्या सॅलरी अकाउंट होल्डर्सना लॉकर चार्जमध्ये 25 टक्के सूट मिळते.

4. एअर ॲक्सिडेंटल डेथ कव्हार

एसबीआयच्या वेबसाईटनुसार, हवाई प्रवासातील दुर्घटनेतील मृत्यू प्रकरणी सॅलरी अकाउंट खातेदाराला एअर ॲक्सिडेंटल इन्शुरन्स (डेथ) कव्हर अंतर्गत 30 लाख रुपयांचा इन्शुरन्स मिळतो.

5. ओव्हरड्राफ्ट सुविधा

ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा एसबीआय सॅलरी अकाउंट होल्डर्सना घेता येईल. तुम्हाला या सुविधेअंतर्गत दोन महिन्याच्या सॅलरीइतकी रक्कम मिळू शकते.

Accident Death CoverAir Accidental Death CoverCustomerEducational LoanjobsloanLoan Processing Fever SuiteLocker Charge
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune : अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर बेकायदेशीररित्या आंदोलन; आझाद समाज पार्टीच्या 10 जणांना 3 दिवसांची पोलिस कोठडी

Next Post

पुणे पोलिसांच्या 5 जणांच्या पथकावर UP मध्ये हल्ला ! स्थानिकांकडून पोलिसांना बेदम मारहाण अन् इनोव्हाची प्रचंड तोडफोड (व्हिडीओ)




मनोरंजन

मनोरंजन

Janhvi Kapoor Late Night Party Photos | रात्री उशिरा पार्टीत…

Shaikh Sikandar May 11, 2022
मनोरंजन

Neeraj Suryakant and Tejaswini Shirke | राष्ट्रीय सायकलपटू…

nagesh123 May 14, 2022
ताज्या बातम्या

Andrew Symonds Passed Away | अक्षय कुमारसोबत या चित्रपटात…

nagesh123 May 15, 2022
मनोरंजन

Nikki Tamboli Bikini Video | निक्की तांबोळीनं शेअर केला फक्त…

Shaikh Sikandar May 11, 2022
मनोरंजन

Neha Bhasin Hot Video | ‘या’ प्रसिध्द गायिकेनं…

Shaikh Sikandar May 11, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Maharashtra Municipal Election-2022 | महाराष्ट्रातील स्थानिक…

क्राईम स्टोरी

Pune Crime | निलेश घायवळ टोळीमधील मोक्यातील आरोपीला गुन्हे…

ताज्या बातम्या

Constipation Cure Tips | बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी…

ताज्या बातम्या

Benefits Of Buttermilk In Summer | उन्हाळ्यात दररोज ताक…

Latest Updates..

Benefits Of Eating Coconut And Coconut Water | नारळाच्या…

May 17, 2022

Benefits Of Buttermilk In Summer | उन्हाळ्यात दररोज ताक…

May 17, 2022

High BP Causes Symptoms And Prevention | रक्तदाब वाढण्याची…

May 17, 2022

Rakul Preet Singh Latest Photo | थाई-हाई स्लिट गाउन मध्ये…

May 17, 2022

Swollen Legs Cure | घरगुती उपचारामुळे आपण पायाची सूज आणि…

May 17, 2022

Gyanvapi Masjid Surve | ज्ञानवापी मशीद सर्व्हे प्रकरणात 2…

May 17, 2022

Esha Gupta Glamorous Look | ईशा गुप्ताच्या हॉट आणि ग्लॅमरस…

May 17, 2022

Tips For Morning Sickness During Pregnancy | गरोदरपणात…

May 17, 2022

Pune Crime | अनैतिक संबंधाच्या संशयातून पुण्यात पुजाऱ्यानेच…

May 17, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Benefits Of Eating Coconut And Coconut Water | नारळाच्या पाण्याबद्दल बरेच ऐकले…

nagesh123 May 17, 2022

This Week

Home Remedies To Stop Hair Fall | ‘या’ दोन गोष्टी लक्षात…

May 16, 2022

Pune Crime | NCP च्या महिलांना मारहाण करणार्‍या BJP च्या तिघा…

May 17, 2022

Janhvi Kapoor Superbold Look | डीपनेक ड्रेस घालून बोल्ड झाली जान्हवी…

May 17, 2022

Nora Fatehi Hot Photo | अत्यंत पातळ पॅन्ट घालून नोरा फतेहीनं केलं…

May 17, 2022

Most Read..

मनोरंजन

Raveena Tandon Gorgeous Look | रवीना टंडनने फोटोसाठी दिला किलर आणि बिंदास लूक, फोटो पाहून नेटकरी म्हणाले,…

May 17, 2022
ताज्या बातम्या

High BP Causes Symptoms And Prevention | रक्तदाब वाढण्याची लक्षणे, जाणून घ्या सविस्तर

May 17, 2022
ताज्या बातम्या

Gyanvapi Masjid Surve | ज्ञानवापी मशीद सर्व्हे प्रकरणात 2 मोठ्या घडामोडी; जाणून घ्या

May 17, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.