home page top 1

फ्लॅटमध्ये ‘या’ प्रसिध्द निर्मात्याचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टिव्ही इंडस्ट्रीमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. टिव्हीचे प्रसिद्ध प्रोड्यूसर ज्यांनी टिव्ही शो ‘इंडियाज गॉट टैलेंट’ आणि ‘मास्टरशेफ इंडिया’ मध्ये काम केलेला प्रोड्यूसर सोहन चौहान याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच सगळीकडे शांतता पसरली आहे. सध्या पोलिसांनी प्रोड्यूसर सोहन चौहान याच्या मृत्यूचे कारण आत्महत्या सांगितली आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. असे समजले आहे की, त्याचा मृतदेह रॉयल पाम पॉन्डमधून बाहेर काढण्यात आला आहे. ही घटना मुंबईच्या रुबी बिल्डिंगमधील फ्लॅट नंबर १२०५ मध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, सोहन चौहानच्या लग्नाला फक्त ६ महिने झाले होते. त्याची पत्नी कामानिमित्त दिल्लीला गेली होती. त्यामुळे सोहन घरात एकटाच होता सिसिटिव्ही फुटेजमध्ये सोहनच्या घरामध्ये कोणीच आले नाही. फक्त त्याची मोलकरनीला घरात जाताना दिसून आली होती.

सिसिटिव्हीमध्ये घटनेच्या काही तासापुर्वी सोहन चौहान मध्यरात्री घराच्या बाहेर पडताना दिसला होता त्याच्या हाताता एक बॉटल होती. सोहनच्या परिवारातील लोक आल्यानंतर घराची तपासणी केली गेली. घरात एक रिकामी दारुची बॉटल आणि डायरी आढळली. मृत्यू संबंधित कोणतीही माहिती अद्याप उघड झाली नाही पण याबाबतीत पोलिसांचा शोध सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त

ध्यान’धारणा केल्याने ‘हे’ आजार होतात बरे

‘लैंगिक’ क्षमता जागृत करण्यासाठी योगासनांची ‘विशेष’ भूमिका

नियमीत योगा केल्याने ‘हे’ फायदे, जाणून घ्या

दीर्घायुष्यासाठी ‘हे’ आसन करा

स्मरणशक्‍ती वाढविण्यासाठी आणि व्यसन सोडवण्यासाठी ‘हे’ आसन कराच

‘सर्वांगासन’ केल्याने मिळते मनःशांती

महिलांसाठी ‘योग’साधना अतिशय महत्वाची

तुम्हाला तुमची ‘उंची’ वाढवायचीय, मग फक्‍त ‘हे’ असान कराच

Loading...
You might also like