अभिनेत्री नेहा पेंडसेच्या ‘रेड’ आणि ‘हॉट’ फोटोंमुळं चाहत्यांचं ‘काळीज’ धडधडतय !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस १२ ची एक्स स्पर्धक आणि अॅक्ट्रेस नेहा पेंडसे टीव्हीमधील कर्वी अॅक्ट्रेसपैकी एक होती. आता ती खूपच स्लिम आणि फिट आहे. नेहा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिने अनेकदा तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी नेहा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी इटलीमधील मिलानला गेली होती. नेहाने इंस्टावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत नेहा रेड ड्रेसमध्ये दिसत आहे. नेहा खूपच गॉरजस आणि हॉट दिसत आहे. नेहाच्या हॉट रेड फोटोने चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढवली आहे.

View this post on Instagram

U have my ❤️ Milan

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

फोटोत दिसत आहे की, नेहाने रेड कलरचा थाई स्लिट वन पीस घातला आहे. सोबतने नेहाने व्हाईट स्निकर्स घातले आहे.

View this post on Instagram

💘

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

नेहाने आणखी फोटोत रेड फ्लोरल ड्रेस घातल्याचे दिसत आहे. आणखी एका फोटोत तर तिने मोनोकिनी घातली आहे. या फोटोत नेहाच कमालीचा हॉट दिसत आहे. नेहा याआधीही बोल्ड फोटोत दिसली आहे. तर एका फोटोत ती हिरव्या ड्रेसमध्येही दिसत आहे.

नेहाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, २० वर्षांपासून ती टीव्ही क्षेत्रात सक्रिय आहे. १९९५ मध्ये तिने दूरदर्शनवरील शो कॅप्टन हाऊस मध्ये बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर झी टीव्ही वरील हसरतें या शो ने नेहाला लोकप्रियता मिळाली. यानंतर नेहा बिग बॉस १२ मध्येही दिसली होती. परंतु काही आठवड्यातच ती शो मधून बाहेर झाली.

View this post on Instagram

Magical Milan memories ❤️

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

View this post on Instagram

Walking thro Eze village ❤️

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

 

आरोग्यविषयक वृत्त

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

 

Loading...
You might also like