वयाच्या 13 व्या वर्षीच बलात्काराचा प्रयत्न, गोविंदाची भाची आरतीनं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘बिग बॉस 13’ मधील शेवटच्या आठवड्यात होणारा शो मनोरंजक असून अत्यंत इमोशनल असणार आहे. या आठवड्यात अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवाल शोमध्ये दीपिका पादुकोणसोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. घरी लक्ष्मीला पाहून आणि तिच्या जीवनाची कहाणी ऐकून कुटुंबातील सर्व सदस्य खूपच इमोशनल होणार आहे.

लक्ष्मी अग्रवालच्या जीवनाची धक्कादायक कहाणी ऐकून या शोची स्पर्धक आरती सिंह तिच्या आयुष्यात घडलेली घटना शेअर करणार आहे. जे कदाचित आजपर्यंत तिने सर्वांपासून लपवून ठेवली होती.

बिग बॉसच्या घरात कृष्णा अभिषेकची बहीण आणि गोविंदाची भाची आरती सिंहने धक्कादायक खुलासा केला. आरतीने शोमध्ये सांगितले की, जेव्हा ती 13 वर्षांची होती, तेव्हा तिला घरात बंद करुन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला होता.

आपल्या आयुष्यातील हे कटू सत्य सांगत असताना आरती खूप घाबरली होती, आरतीने असेही सांगितले की, बिग बॉसमध्ये येऊन दीपिका पादुकोण असे काम करणार आहे जे या शोच्या इतिहासात कधीही केले गेले नाही. दीपिका तिच्याबरोबर स्पर्धकांना घराबाहेर घेऊन जाईल. दीपिकासोबत स्पर्धक खूप एन्जॉय करणार आहे.

आरतीचे लहानपणापासूनचे आयुष्य खूपच दुःखाने भरलेले आहे. बिग बॉसमध्ये आरतीने अनेकदा आपल्या आयुष्याशी संबंधित गोष्टी शेअर केल्या आहे. आरतीने शोच्या सुरुवातीला सांगितले होते की, टीव्ही शोमध्ये काम केल्यानंतर तिला प्रसिद्धी मिळत नव्हती. शो नंतर तिला 2 वर्ष काम मिळाले नाही. त्यादरम्यान ती खूप निराश झाली होती. आरतीने सांगितले की, तिच्या भावाने तिला नैराश्यामधून बाहेर येण्यासाठी मदत केली होती. अशाप्रकारे बिग बॉसचा अपकमिंग शो मनोरंजक आणि इमोशनल होणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !