Bigg Boss 13 : अमिषा पटेल आज मालकीन बनून करणार घरात ‘एन्ट्री’, तोंडाने सामान पास करणार स्पर्धक (फोटो)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉसच्या 13 व्या सीजनला नुकतीच सुरुवात झाली आहे. नुकतीच यातील स्पर्धकांच्या नावाची यादीही जाहीर झाली. सिद्धार्थ, रश्मी, देवोलीना असे अनेक चेहरे यात दिसणार आहेत. आता घरात किराणा घेऊन मालकीन येणार आहे. आज पहिल्याच दिवशी घरात खूप रंजक गोष्टी पहायला मिळणार आहे. नेमकं आपल्या काय पाहायला मिळणार आहे हे आपण जाणून घेऊयात.
Bigg Boss 13, DAY 1 PREVIEW: मालकिन बनकर अमीषा पटेल लेंगी एंट्री, टास्क के दौरान मुंह से राशन पास करते दिखेंगे सितारे

आज बिग बॉसच्या घरात अमिषा पटेलची एन्ट्री होणार आहे. अमिषा मालकीन बनून घरात येणार आहे. बिग बॉसने असा रोल कोणाला देण्याची ही पहिलीच वेळ आहे. कहो ना प्यार है च्या तिच्याच गाण्यावर थिरकत ती घरात येताना दिसणार आहे. अमिषा म्हणते की, ती घरात किराणा घेऊन आली आहे आणि यासाठी घरातील स्पर्धकांना एक टास्क करावं लागणार आहे. ते असं आहे की, किराणा हाताने न घेतला तोंडात पकडून तो पार्टनरकडे पास करावा लागणार आहे. त्यांच्याकडे यासाठी फक्त 10 मिनिटांचा वेळ असेल. यात ते जेवढं सामान घेऊ शकतील ते सर्व त्यांचं असेल.
Bigg Boss 13, DAY 1 PREVIEW: मालकिन बनकर अमीषा पटेल लेंगी एंट्री, टास्क के दौरान मुंह से राशन पास करते दिखेंगे सितारे

या एपिसोडचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात स्पर्धक तोंडात सामान पकडून पास करत आहेत. दिसायला जरी हे सोपं असलं तरी स्पर्धकांना हे मात्र भारी पडणार आहे हे मात्र नक्की. कारण असं दिसत आहे की, 10 मिनिटमध्ये त्यांनी खूपच कमी सामान गोळा केलं आहे. स्पर्धकांना अंड्यापासून टोमॅटोपर्यंत सर्वकाही तोंडात पकडून पास करावं लागलं. हे सर्व दृश्य पाहून अमिषा पटेल खूपच हसताना दिसली. हा शो आज रात्री कलर्स टीव्हीवर 10.30 वाजता पाहायला मिळणार आहे.
Bigg Boss 13, DAY 1 PREVIEW: मालकिन बनकर अमीषा पटेल लेंगी एंट्री, टास्क के दौरान मुंह से राशन पास करते दिखेंगे सितारे

Bigg Boss 13, DAY 1 PREVIEW: मालकिन बनकर अमीषा पटेल लेंगी एंट्री, टास्क के दौरान मुंह से राशन पास करते दिखेंगे सितारे

Bigg Boss 13, DAY 1 PREVIEW: मालकिन बनकर अमीषा पटेल लेंगी एंट्री, टास्क के दौरान मुंह से राशन पास करते दिखेंगे सितारे

Bigg Boss 13, DAY 1 PREVIEW: मालकिन बनकर अमीषा पटेल लेंगी एंट्री, टास्क के दौरान मुंह से राशन पास करते दिखेंगे सितारे

Bigg Boss 13, DAY 1 PREVIEW: मालकिन बनकर अमीषा पटेल लेंगी एंट्री, टास्क के दौरान मुंह से राशन पास करते दिखेंगे सितारे

Bigg Boss 13, DAY 1 PREVIEW: मालकिन बनकर अमीषा पटेल लेंगी एंट्री, टास्क के दौरान मुंह से राशन पास करते दिखेंगे सितारे

Bigg Boss 13, DAY 1 PREVIEW: मालकिन बनकर अमीषा पटेल लेंगी एंट्री, टास्क के दौरान मुंह से राशन पास करते दिखेंगे सितारे

Bigg Boss 13, DAY 1 PREVIEW: मालकिन बनकर अमीषा पटेल लेंगी एंट्री, टास्क के दौरान मुंह से राशन पास करते दिखेंगे सितारे

 

isit : policenama.com