Bigg Boss 13 : असीम रियाज शेफालीच्या पतीला म्हणाला ‘नल्ला’, भडकलेल्या अभिनेत्यानं दिली ‘अशी’ धमकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शेफाली जरीवालाने जेव्हा बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतली तेव्हा तिचा असीम रियाझसोबतची बॉन्डिंग पहायला मिळाली. काही काळानंतर त्यांचे संबंध बिघडू लागले. बर्‍याचदा दोघेही कशावरून तरी भांडताना पहायला मिळतात. अलीकडे असीम रियाझने शेफालीचा नवरा पराग याला नल्ला म्हणून संबोधले. पराग त्यागी याला ही गोष्ट आवडली नाही. तो खूप संतापला. त्यामुळे परागने असीमला धमकी दिली आहे.

व्हिडिओमध्ये म्हणतो की, ‘असीम रियाझ, तुला असे वाटत असेल की तु खूप छान गेम खळत आहे. मला वाटले नव्हते की, तु एवढ्या खालच्या पातळीला जाशील. तु जे माझ्या परीला बोलला ते चांगले केले नाही. तु त्या व्यक्तीबद्दल बोलत आहे ज्याने तुझ्या आयुष्यात सर्वात मोठी आनंदाची बातमी आणली.’

https://www.instagram.com/tv/B7rYd6zBR7h/?utm_source=ig_embed

पराग म्हणाला की, ‘हा पराग त्यागी असीम रियाज चौधरी याला एक ओपन मेसेज देत आहेत. तुला आणि तुझ्या सर्व मित्रांना. जर 5 मिनिटांसाठीही बिग बॉसच्या घरी जाण्याची संधी मिळाली, तर खरा नल्ला कोण आहे हे मी सांगेन. मला माहित आहे की, हे खूप कठीण आहे, परंतु बिग बॉस आयुष्यभर टिकणार नाही. अवघ्या तीन आठवड्यात पराग त्यागी सेटवर येऊन खरा नाला कोण आहे हे सांगेन. जर सांगितले नाही तर माझ्या तोंडावर थुंक. मी गॅरंटी देतो की जर ही गोष्ट तु माझ्या पत्नीसमोर बोलली असती तर तिने तुला फाडले असते.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !