Bigg Boss 13 ची Ex स्पर्धक अभिनेत्री दलजीत कौरच्या लेटेस्ट फोटोशुटमुळं सोशलवर ‘राडा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 13ची एक्स स्पर्धक आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अदाकारा दलजीत कौर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. पर्सनल लाईफ असो प्रोफेशनल लाईफ असो चर्चेत राहण्याची एकही संधी दलजीतनं सोडली नाही हेही तितकंच खरं आहे. दलीजीतच्या सुपर बोल्ड अवताराचे चाहते नेहमीच दीवाने राहिले आहेत. आपल्या हॉट अवतारामुळे दलजीत पुन्हा एकदा चर्चेचा हिस्सा बनली आहे.

दलजीतनं नुकतेच तिचे काही नवीन फोटो सोशलवरून शेअर केले आहेत जे सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. आपल्या फोटोंमध्ये दलजीतचा बिंधास्त अंदाज दिसत आहे. आपल्या हॉटनेसनं तिनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. चाहते तिचे फोटो पाहून पाणी पाणी झाले आहेत.

ब्राऊन कलरच्या एका डीप नेकड्रेसमध्ये दलजीत खूपच हॉट दिसत आहे. फोटोत तिचं हॉट क्लीव्हेज अगदी स्पष्ट दिसत आहे. हा ड्रेस काहीसा ट्रान्सपरंट आहे. आणखी फोटोत ती शॉर्ट स्कर्टमध्ये दिसत आहे. फोटोत ती बॅकस्टेज उभी आहे. यात तिची पूर्ण बॅक दिसत आहे. या फोटोत दलजीतनं हॉट लेग्स फ्लाँट केले आहेत. आणखी काही फोटोत ती वेगवेगळ्या पोजमध्ये दिसत आहे. सध्या तिचे हे हॉट फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

दलजीतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2004 साली आलेल्या मंशा या मालिकेतून तिनं करिअरला सुरुवात केली होती. नुकतीच ती बिग बॉसच्या 13 व्या सीजनमध्ये दिसली होती. दलजीतनं सीआयडी, आहट, और रात होने को है अशा अनेक मालिकेत काम केलं आहे. याशिवाय नच बलिए 4 या डान्स रिअॅलिटी शोमध्ये ती दिसली आहे.

View this post on Instagram

Yuppp ….Same photo twice !!!!

A post shared by Dalljiet Kaur (@kaurdalljiet) on

 

You might also like