‘बालिका वधूम’मधील ‘या’ अभिनेत्रीनं शेअर केले ब्लॅक फ्लॉरल बिकीनीतील ‘HOT’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  टीव्ही अ‍ॅक्ट्रेस रूप दुर्गापाल आपल्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या तिचे काही हॉट फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. रूपचे हे फोटो खूपच ग्लॅमरस आहेत. सोशल मीडियावर तिच्या फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे. बोल्ड अंदाजात दिसणाऱ्या या अ‍ॅक्ट्रेसला आपण सर्वजण ओळखतो. बालिका वधू या मालिकेतून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

समोर आलेल्या काही नव्या फोटोंमध्ये रुप ब्लॅक कलरच्या फ्लॉरल बिकीनीत दिसत आहे. ब्लॅक कलरच्या या बिकीनीत ती खूपच सेक्सी दिसत आहे. सध्या रूपचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायर होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

Hello December ❤ Dont be too cold

A post shared by SirfRoop ⭐ (@roop_durgapal) on

बालिका वधू मालिकेत तिनं सिद्धार्थ शुक्लाच्या बहिणीची भूमिका साकारली होती. सिद्धार्थ बिग बॉसचा स्पर्धक आहे. रुपच्या अ‍ॅक्टींगचं चाहत्यांनीही खूप कौतुक केलं होतं. रूप सोशलवर नेहमीच सक्रिय असते. आतापर्यंत तिनं तिचे अनेक बोल्ड फोटो सोशलवर शेअर केले आहेत.

रूपच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर बालिका वधू व्यतिरीक्त तिनं कुछ रंग प्यार के ऐसे भी, प्यार तूने क्या किया, गंगा, तुझसे है राब्ता आणि बालवीर अशा अनेक मालिकेत काम केलं आहे. सध्या ती लाल इश्क या मालिकेत काम करताना दिसत आहे.

View this post on Instagram

My page, my life, my photos , my wish ! Ok bye 😻🥳

A post shared by SirfRoop ⭐ (@roop_durgapal) on

View this post on Instagram

😺 Bas ek pal 😺

A post shared by SirfRoop ⭐ (@roop_durgapal) on

 

You might also like