9 वर्षापासून ‘रिलेशनशिप’ मध्ये आहे हिमांशी खुराना, असीम रियाजला म्हणाली – ‘माझ्यासोबत फ्लर्ट करु नको’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 13 मधील रविवारचा भाग बर्‍यापैकी मनोरंजक होता. वीकेंड वॉरच्या एपिसोडमध्ये रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश करून सर्व स्पर्धकांना मजेदार टास्क दिले. या टास्कमध्ये, सर्व कुटुंबियांना आपला राग इतर स्पर्धकांवर काढण्याचा टास्क होता.

राग काढण्याच्या या टास्कदरम्यान हिमांशी खुरानाने असे काही सांगितले जे ऐकून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले परंतु त्यांचे मनोरंजनही झाले. या टास्कमध्ये, जेथे सर्व स्पर्धक एकमेकांना योग्य प्रकारे ऐकत होते. त्याचवेळी वाईल्ड कार्ड स्पर्धक हिमांशी खुरानाने असीम रियाझ यांना राग व्यक्त करण्यासाठी बोलावले.

हिमांशी असीमला म्हणाली की, त्याने तिच्यासोबत फ्लर्ट करु नये. कारण त्यांचा साखरपुडा झालेला आहे. जर असीम हिमांशीशी फ्लर्टिंग करताना दिसला तर बाकी स्पर्धकांना चांगले वाटणार नाही.

हिमांशी खुराना गेल्या 9 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. एका मुलाखतीत हिमांशी म्हणाली होती, ‘ प्रेमाच्या गोष्टीत मी थोडी पुराणमतवादी आहे. १ महिन्याचे कोणतेही कनेक्शन माझा 9 वर्ष जुना संबंध खराब करू शकत नाही.’
image.png
बिग बॉसच्या घरात हिमांशीचे शेफाली जरीवाला आणि हिंदुस्थानी भाऊ यांच्याशी सर्वात मजबूत बंधन आहे. शोमध्ये हिमांशीने स्वत: ही गोष्ट कबुल केली आहे. याशिवाय सिद्धार्थ शुक्ला आणि असीम रियाज हिमांशीचे चांगले मित्रही बनले आहेत. हिमांशी सिद्धार्थ शुक्लाच्या ग्रुपमध्ये दिसते.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !