माहिराच्या ‘ओठां’बाबत हिंदुस्थानी भाऊंनी केलं ‘काॅमेंट’, भडकलेले युजर्स म्हणाले – ‘लाज बाळगा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 13 मधील सर्वात मनोरंजक स्पर्धक म्हणून ओळखले जाणारे हिंदुस्थानी भाऊ ट्रोलच्या निशाण्याखाली आले आहेत. बिग बॉसने घरातील कोणत्याही 3 सदस्यांना व्हिडिओ बनवण्याचे टास्क दिले होते. या टास्कमध्ये हिंदुस्थानी भाऊंनी पारस छाबरा, माहिरा शर्मा आणि शहनाज गिल यांच्यावर एक व्हिडिओ बनविला.

व्हिडिओ बनवताना हिंदुस्थानी भाऊंनी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरील माहिरा शर्माच्या ओठांवर कमेंट केली. व्हिडिओ बनवताना हिंदुस्थानी भाऊंनी अनेक वेळा माहिराला ‘मोठ्या ओठांवाली पाल’ असे संबोधले. राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर मुलीच्या फिचर्सवर काॅमेंट केलेलं चाहत्यांना आवडत नाही. सोशल मीडियावर चाहते हिंदुस्थानी भाऊंना ट्रोल करत आहेत. त्यांनी माहिराची माफी देखील मागितली परंतु हिंदुस्थानी भाऊंच्या या कृत्यामुळे चाहते खूप नाराज आहेत.

https://twitter.com/MonaSeth11/status/1195442540624801792

हिंदुस्थानी भाऊंना कमेंट करताना एका युजरने लिहिले की, हिंदुस्थानी भाऊंचा मुलगा हे पाहत आहे की, त्याचे वडिल महिलांबद्दल अपशब्द वापरत आहे. जेव्हा तो मोठा होईल तेव्हा आपल्या वडिलांसारखाच करेल. मला माहित आहे की, महाराष्ट्रातील लोक असे नाहीत.

https://www.instagram.com/colorstv/channel/?utm_source=ig_embed

माहिरा शर्माच्या ओठांवर हिंदुस्थानी भाऊंनी कमेंट करण्यासोबत आणि तिला चिडकी नंबर वनचा टॅग ही दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता माहिरा शर्माच्या आईने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एका पोर्टलला सांगितले, ‘त्यांनी त्यांच्या भाषेचा मान राखला पाहिजे, खासकरुन जेव्हा आपण राष्ट्रीय टीव्हीवर असता. त्याने माझ्या मुलीला एक पाल म्हटले आणि तिच्या ओठांच्या आकारावर कमेंट केली जेणेकरून तिचा व्हिडिओ मनोरंजक होईल. याचा मला खूप राग आहे. बिग बॉसच्या घरात हिंदुस्थानी भाऊंनी प्रवेश केला आहे आणि माझ्या मुलीला तिची लहान बहीण म्हटले आहे हे कळताच मला खूप आनंद झाला. परंतु आता मी त्यांना विचारू इच्छिते की, इतक्या मोठ्या व्यासपीठावर फुटेज खाण्यासाठी एखादा भाऊ आपल्या लहान बहिणीची चेष्टा कशी करू शकेल? हिंदुस्थानी भाऊ घरातल्या लोकांनांच वाईट वागणूक देत आहे.’

https://twitter.com/DesaiFanclub/status/1195403061885194240

https://twitter.com/ABISHEK_GANGULY/status/1195403331004334080

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !