पंजाबच्या कॅटरीनाला सरस ठरली ‘ऐश्वर्या’ ? ‘भाईजान’ सलमान पहिल्यादांच शहनाजविरोधात बोलला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं आहे की, शोमध्ये पंजाब ची कॅटरीना आणि पंजाबची ऐश्वर्या सोबत दिसत आहे. आम्ही बोलत आहोत पंजाबची सिंगर आणि अ‍ॅक्टर शहनाज गिल आणि हिमांशी खुरानाबद्दल. शोच्या सुरुवातीपासूनच सलमान खान शहनाज गिलला सपोर्ट करत आला आहे. शहनाज गिलने स्वत:ला पंजाबची कॅटरीनाचा टॅग दिला होता. तर आपल्या डोळ्यांमुळे हिमांशीने आपल्याला पंजाबची कॅटरीना असा टॅग दिला होता.

कोएना मित्राने सलमानवर केले शहनाजवर फेवर केल्याचे आरोप

शोची एक्स स्पर्धक कोएना मित्राने शोमधून बाहेर पडल्यानंतर समलान खानवर शहनाजवर फेवर केल्याचे आरोप केले होते. कोएना म्हणाली होती की, “सलमानला शहनाजची प्रत्येक गोष्ट बरोबर वाटते. मग ती कितीही चुकीची का असेना.”

पहिल्यांदाच शहनाजविरोधात बोलणार सलमान खान

10 नोव्हेंबर रोजी विकेंडला टेलीकास्ट झालेल्या वॉर एपिसोडमध्ये सलमान खान पहिल्यांदाच शहनाज गिलविरोधात बोलताना दिसला. एपिसोडमध्ये सलमानने शहनाजला तिच्या आणि हिमांशीच्या वादावार जाब विचारला की, तिने हिमांशीच्या आईबद्दल विचार न करता चुकीचे शब्द का वापरले. यावर शहनाज म्हणाली, “तुम्हाला पूर्ण वाद माहिती नाही.” त्यावर सलमान म्हणतो, मला सगळं माहिती आहे मी शहनाजचं व्हिडीओ पाहिलं आहे ज्यात शहनाज हिमांशीच्या आईच्या चारित्र्याबदद्ल आणि तिच्या गाण्याबद्दल अपशब्द वापरते.”

सलमानच्या वक्तव्यानंतर मात्र शहनाज रडू लागते. शहनाज रागात बोलते की, “तिने आधी माझ्या बापाबद्दल बोललं होतं. तेव्हा मी तिच्या आईबद्दल बोलले होते.” यानंतर सलमान म्हणाला होता की, तुम्ही दोघी सोबत दोन लोकांना बसवून आपापसातील गोष्टी क्लीअर करा.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !