Bigg Boss 13 : विशालला शोमध्ये मारलं, पालकांच्या प्रतिक्रियेबद्दल भावानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस १३ मधील स्पर्धक विशाल आदित्य सिंह यांना शोमध्ये कन्फ्यूज पर्सनालिटीचा टॅग मिळाला आहे. शोमध्ये एक्स-गर्लफ्रेंड मधुरिमा आणि विशाल यांच्या रेलशनशिपमुळे ते खूप चर्चेत आले आहेत. मधुरिमा विशालला कधी चप्पलने मारायची तर कधी फ्राय पॅनने मारतांना दिसली.

विशालला शोमध्ये मारतांना बघत कशी होती पालकांची प्रतिक्रिया?
मधुरिमाच्या अशा प्रकारच्या वागण्यावर त्यांचे भाऊ कुणाल सिंह यांचे विधान समोर आले आहे. विशालने एका मुलाखतीत सांगितले की, नॅशनल टीव्हीवर मधुरिमाने ज्या प्रकारे फ्राय पॅनने विशालला मारहाण केली त्याचा परिणाम माझ्यापेक्षा माझ्या पालकांवर जास्त झाला आहे. अशी वागणूक कोण सहन करू शकेल? हे सर्व पाहिल्यानंतर माझे पालक खूप दुःखी झाले आणि त्यांना हाताळण्यास आम्हाला बराच वेळ लागला. आता माझे आई-वडील ठीक आहेत, पण मधुरिमाच्या या कृत्याने त्यांच्यावर खूप वाईट छाप पडली आहे.

शोमध्ये विशालला पाहून त्याचा भाऊ खुश का आहे?
पण एवढे सगळे असूनही विशालचा भाऊ कुणाल शोमध्ये विशालला पाहून खूश आहे. विशालच्या प्रवासावर तो म्हणाला- मी तरी देखील हे म्हणल की, मी या गोष्टीमुळे खुश आहे की, विशालने या वर्षी शोमध्ये सहभाग घेतला.


विशालचा भाऊ पुढे म्हणाला –

नच बलिये नंतर लोकांना असे वाटायचे की विशाल फक्त मधुरिमाशी भांडण करतो. पण आता लोकांना हे स्पष्टपणे कळले आहे की, मधुरिमा विशालपेक्षा जास्त भांडण करते. मला आनंद आहे की मधुरिमाचे सत्य लोकांसमोर आले आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !