Bigg Boss 15 | भाड्याचा नवरा म्हणणाऱ्या अभिजीतवर भडकली राखी सावंत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bigg Boss 15 च्या घरात सर्वच खेळाडू ट्राॅफी जिंकण्यासाठी आता जिव तोड मेहनत करत आहेत. यामध्ये व्हिआयपी कंस्टेंट्स देखील आहेत. अशातच अभिजीत बिचुकलेने (Abhijit Bichukle) राखी सावंतला (Rakhi Sawant) तिचा पती (Husband) भाड्याने आणल्याचं म्हटलं. असं बोलून बिचुकलेला तितकच महागात देखील पडलं आहे.

Bigg Boss 15 च्या घरातील एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये भिचुकले राखीला पती भाड्याने (On Rent) आणला आहेस का, असं विचारतो. यावरुन राखी प्रचंड चिडते आणि घरात धुमाकूळ घालते. राखी बिचुकलेच तसेच घरातील सामान देखील फोका-फेक करते. एवढंच नाही तर त्याच्यावर देखील ओरडून ओरडून त्याला बजावते.

यानंतर राखीने तिचा पती रितेशला (Ritesh) देखील बजावलं आहे. अभिजीतसोबत बसायचं नाही, ना बोलायचं आणि असं केलं तर वाईट होईल, असं देखील राखी तिच्या पतीला म्हणाली. हा प्रेक्षकांचं मनोरंजन करत नव्हतं.

त्यामुळे या शोची टीआरपी कमी झाली होती. त्यामुळे मागील सिझनमधील काही खेळाडूंची पुन्हा या सिझनमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री करण्यात आली.
ज्यामुळे या शोमध्ये रोज वेगवेगळ्या ट्विस्ट येत असून आता शो मनोरंजन देखील करत आहे.

Web Title :- Bigg Boss 15 | bigg boss 15 07 dec 2021 written updates rakhi sawant attacks abhijit bichukale for calling ritesh bhaade ka pati

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Income Tax Department | गुजरातमधील उद्योगावर प्राप्तिकर विभागाचा छापा; 500 कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघडकीस

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 80 वर्षीय आईला 60 वर्षाच्या मुलाकडून अन् सुनेकडून काठीने मारहाण, हात फॅक्चर

Palak Tiwari | डिसेंबरच्या थंडीत श्वेता तिवारीची मुलगी पलकने वाढवला इंटरनेटवर ‘पारा’, बोल्ड फोटो पाहून लोक झाले हैराण

Akshara Singh | अक्षरा सिंहचा ‘ब्लाऊज’ पाहून लोकांचे उडाले होश

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! नवीन वर्षात महागाई भत्त्यात 3 % होऊ शकते वाढ

Benefits of Drinking Warm Water | वजन कमी करण्यापासून ब्लड सर्क्युलेशनपर्यंत, हिवाळ्यात गरम पाण्याचे होतात ‘हे’ 6 मोठे फायदे

Kirit Somaiya | ‘राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता देखील अनिल देशमुखांच्या वाटेनेच जाणार’ – किरीट सोमय्या