Bigg Boss 15 | ग्रैंड फिनालेच्या आधीच ‘हा’ सदस्य झाला घराबाहेर, सलमान खानला देखील बसला धक्का

पोलीसनामा ऑनलाइन – Bigg Boss 15 | ‘बिग बॉस 15’ ( Bigg Boss 15 ) आता शेवटच्या आठवड्यात आला आहे. काही दिवसांपुर्वी रश्मी देसाई ( Rashmi Desai ) आणि देवोलिनाची ( Devoleena ) तिकीट टू फिनाले वरुन भांडण झाली. ज्यामध्ये रशमीने देवोलीनाला कानशिलात लगावली होती. आता विकेंड का वार मध्ये सलमान खानने स्पर्धकांचा एक भयानक वर्ग केला आहे. सलमान खानने धक्का दिला आहे. तो म्हणाला की घरात एलिमिनेशन आहे. सध्या घरात 10 सदस्य आहेत, देवोलिना भट्टाचार्य, रश्मी देसाई, अभिजीत बिचुकळे ( Abhijit Bichukle ). यापैकी दोन स्पर्धक बाहेर होतील. कारण आतापर्यंत 7 स्पर्धकांना तिकीट टू फिनाले मिळाले असून 3 जण नाॅमिनेटेड झाली आहेत.

दरम्यान, बिग बाॅस 15 ( Bigg Boss 15 ) च्या घरातून देवोलिना घरा बाहेर झाली आहे. सोबतच राजीव आदातिया ( Rajiv Aditia ) देखील घराबाहेर झाला आहे. फिनालेच्या इतक्या जवळ येऊन देखील शो जिंकू न शकल्याने देवोलिना सोबत तिचे चाहते देखील प्रचंड नाराज झाले आहे.

Web Title :  bigg boss 15 devoleena bhattacharjee eliminated in weekend ka vaar before bb 15 grand finale host salman khan was shocked

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Skin Care Tips-Raw Milk | जर हवा असेल क्लिअर आणि चमकदार चेहरा वापरा कच्चे दूध

Heart Patients Winter । हिवाळ्यात हृदयाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

Mother And Son Dance Video | आई-मुलाच्या जोडीने उडवली खळबळ,
‘नाच मेरी रानी’ गाण्यावर डान्स पाहून नोरा फतेहीला देखील पडेल भुरळ

Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा होणार आई, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

Pushpa Movie Mistakes | ‘पुष्पा’च्या सीनवर जिथे टाळ्या वाजल्या, तिथे झाली एवढी मोठी चूक,
अल्लू अर्जुनच्या चित्रपटात झाल्या ‘या’ 5 मोठ्या चुका

Ilena D’Cruz Oops Moment | ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केल्याने इलयाना डीक्रूझ झाली ‘Oops Moment’ची शिकार