Bigg Boss 15 | राखीचा पती रितेशने केलं तेजस्वी प्रकाश सोबत ‘असं’ काही की तेजस्वी म्हणाली, ‘तरी सुद्धा हे लोक संस्कारांबद्दल बोलतात..’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bigg Boss 15 च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर प्रचंड धुमाकूळ सुरु आहे. यात सर्वात जास्त ट्वीस्ट आलाय तो म्हणते राखी सावंतचा (Rakhi Sawant) पती रितेशमुळे (Ritesh). सुरुवातीचे काही दिवस रितेश शांत वाटला होता. मात्र हळू-हळू रितेशने बिग बाॅसमधील नाॅन व्हिआयपी कंस्टेंटवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. यादरम्यान रितेशने तेजस्वी प्रकाशसोबत (Tejaswi Prakash) असं काही केलं ज्याने तेजस्वी चिडलेली दिसत आहे. (Bigg Boss 15)

बिग बाॅस 15च्या (Bigg Boss 15) घरातली बेडरुम एरियामध्ये तेजस्वी प्रकाश करण कुंद्रासोबत (Karan Kundra) बोलत असताना या गोष्टीचा खुलासा झाला आहे. यावेळी मला रितेशच्या काही कृती बरोबर वाटत नाहीत, असं तेजस्वीने करणला सांगितलंय. या मागील कारण विचारल्यानंतर रितेश आल्यापासून माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतो, असं तेजस्वी म्हणाली. एवढंच नाही तर काही वेळापुर्वी माझ्याशी बोलायला आला असता त्याने माझा हात पकडला, असं देखील तेजस्वीने सांगितलं.

तेजस्वीने सांगितलेल्या घटनेनं करण देखील काहीसा हैराण झाला अशून यावर राखीला तर कधी हात लावत नाही, असं करणने म्हटलं. यावेळी केवळ रितेशच नव्हे तर तेजस्वीला अभिजीत भिचुकलेची (Abhijit Bhichukle) सुद्धा भिती वाटते कारण तो होमोफोबिक असल्याचं तेजस्वीने म्हटलं आहे.

 

Web Title :- Bigg Boss 15 | bigg boss 15 rakhi s husband ritesh did such an act with tejashwi said uncomfortably these people again talk about sanskar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CBDT ने दिड कोटीपेक्षा जास्त करदात्यांना दिला 1,29,210 कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा, जाणून घ्या टॅक्स रिफंड स्टेटस तपासण्याची प्रक्रिया

Chitra Wagh | चित्रा वाघ यांचं गृहमंत्र्यांना पत्र; म्हणाल्या – ‘रक्षकांना भक्षक बनवणारे धोरण स्वीकारले का?’

Anti Corruption Bureau Pune | बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 1 लाखाच्या लाचेची मागणी ! महिला पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अँटी करप्शनच्या जाळ्यात

PMC Property Tax | 50 लाख रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्या मिळकतधारकांसाठी ‘अभय योजना’ ! 730 मिळकतधारकांकडे 1100 कोटी रुपयांची थकबाकी

Anti Corruption Bureau Pune | पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई ! 70 हजाराच्या लाच प्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक (PSI) ‘जाळ्यात’ तर सहाय्यक फौजदार ‘फरार’

Board Exam Fee | कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! 10 वी आणि 12 वीचे परीक्षा शुल्क होणार माफ

Omicron Covid Variant | अखेर भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव ! कर्नाटकमध्ये 2 रुग्ण सापडले; महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं