Bigg Boss 16 | बिग बॉसच्या ‘या’ स्पर्धकाने निर्मात्यांवर केला अत्यंत गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 16 (Bigg Boss 16) सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. या विकेंडमध्ये स्पर्धकांमध्ये विकेंड का वार होणार आहे. या आठवड्यात सलमान खान (Salman Khan) घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास घेणार आहे. यावेळी सलमान खानच्या निशाण्यावर अर्चना गौतम (Archana Gautam) आणि शालिन भनोट (Shalin Bhanot) असणार आहेत. अर्चनाने चक्क बॉसच्या (Bigg Boss 16) निर्मात्यांवर चोरीचा आरोप केल्याने सलमान खान खूप चिडला आहे. या भागाचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

बिग बॉस 16 च्या घरातील वादग्रस्त व्यक्ती म्हणून शालिन भनोटचे नाव समोर येत आहे.
शालिन बिग बॉस जिंकण्यासाठी घरात दाखल झाला आहे की, फक्त आणि फक्त चिकन खाण्यासाठी हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
कारण शालिन सतत बिग बॉसकडे चिकनची मागणी करतो. घरातील सर्व सदस्यांसाठी आलेले चिकन तो एकटाच खाऊन टाकतो.

 

तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरात अर्चनाची बॅग मिळत नसल्यामुळे अर्चनाने थेट बिग बॉसच्या निर्मात्यांवर चोरीचा आरोप करताना दिसत आहे.
अर्चना म्हणते की, माझ्या 4 बॅग होत्या, मला एकही मिळत नाही.
मला काही टेन्शन नाही पण मी तुमच्या शोचे काय करते पाहा, असे अर्चना निर्मात्यांना बोलताना दिसत आहे.

 

Web Title :- Bigg Boss 16 | bigg boss 16 salman khan will take the class of shalin bhanot and archana gautam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sushma Andhare | अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनावरुन सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या- ‘सरकार उलथवून टाकण्यासाठीच…’

Pune Crime | वीज खंडीत करण्याची भिती दाखवून महिलेला घातला 1 लाखांचा गंडा, बाणेर येथील घटना

Sudhir Suri | शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या, एका संशयित हल्लेखोराला अटक