भजन सम्राट अनुप जलोटांचं हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’, शॉर्ट स्कर्टमध्ये जसलीन मथारूदिसली एकदम ‘कडक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 12 नंतर पुन्हा एकदा भजन सम्राट अनुप जलोटा आणि जसलीन मथारू धमाका करण्यासाठी तयार आहेत. लवकरच दोघे सिनेमा घेऊन येत आहेत. वो मेरी स्टुंडेंट है असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमातील अनुप आणि जसलीन यांचा लुक रिलीज करण्यात आला आहे. अनुप जलोटा हातात बंदूक घेऊन हिप हॉप लुकमध्ये दिसत आहेत. जसलीन देखील बोल्ड स्टुडेंटच्या लुकमध्ये दिसत आहे. हॉट शॉर्ट स्कर्टमध्ये जसलीन खूपच सेक्सी दिसत आहे.

हाथ में बंदूक लिए भजन सम्राट अनूप जलोटा का हिप हॉप लुक, तस्वीरें देख फैंस दंग

एका मुलाखतीत बोलताना अनुप जलोटा म्हणाले, “या दिवाळीला हा सिनेमा एक धमाका असणार आहे. जसलीन आणि माझ्याबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. या सिनेमानंतर सगळं काही क्लियर होईल.”
हाथ में बंदूक लिए भजन सम्राट अनूप जलोटा का हिप हॉप लुक, तस्वीरें देख फैंस दंग

सिनेमाबद्दल बोलताना अनुप म्हणाले, “जसलीन माझ्याकडे संगीत शिकण्यासाठी येत असते. मी तिला चांगले कपडे घालण्यासाठी सांगत असतो. कारण मी एका ट्रॅडिशनल म्युझिक बॅकग्राऊंडमधून आहे. रिअल लाईफमध्येही मी जसलीन आणि इतर स्टुटेंड्सना हेच सांगत असतो.”
हाथ में बंदूक लिए भजन सम्राट अनूप जलोटा का हिप हॉप लुक, तस्वीरें देख फैंस दंग

खास बात अशी की, जसलीनचे वडिल केसर मथारू हेच हा सिनेमा डायरेक्ट करत आहेत. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, तुम्ही अनुप यांच्या विरोधात असतानाही जसलीनसोबत त्यांना सिनेमात कास्ट कसं केलंत ? यावर केसर म्हणाले, “दोघांनीही बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर मला सर्वकाही सांगितलं. दोघांचं फक्त गुरु शिष्याचं नातं आहे. जेव्हा दोघं शो करतात तेव्हा सर्वजण गोंधळ करतात. अनेकजण ओरडतात, जसलीन कुठे आहे ?”
हाथ में बंदूक लिए भजन सम्राट अनूप जलोटा का हिप हॉप लुक, तस्वीरें देख फैंस दंग

केसर पुढे म्हणतात, “ते दोघं लव्हर नाहीत हे आम्ही या सिनेमातून दाखवत आहोत. दोघांमध्ये काहीही नाही हे सिनेमातून क्लिअर होणार आहे.”
हाथ में बंदूक लिए भजन सम्राट अनूप जलोटा का हिप हॉप लुक, तस्वीरें देख फैंस दंग

हाथ में बंदूक लिए भजन सम्राट अनूप जलोटा का हिप हॉप लुक, तस्वीरें देख फैंस दंग

हाथ में बंदूक लिए भजन सम्राट अनूप जलोटा का हिप हॉप लुक, तस्वीरें देख फैंस दंग

Visit : Policenama.com