अभिनेत्री करिश्मा तन्नानं शेअर केले रेड मोनोकनीतले ‘BOLD’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  अ‍ॅक्ट्रेस करिश्मा तन्ना टीव्ही इंडस्ट्रीतील मोस्ट गॉर्जियस आणि स्टायलिश अ‍ॅक्ट्रेसपैकी एक मानली जाते. सध्या करिश्मा मालदीवमध्ये आपला बर्थ डे वीक एन्जॉय करत आहे. मालदीवमधील काही फोटोंमुळे करिश्मा चर्चेत आली आहे. तिनं एन्जॉय करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.

Advt.

करिश्मानं आपल्या इंस्टाग्रामवरून सध्या काही फोटो शेअर केले आहेत ज्यात करिश्मा कमालीची हॉट दिसत आहे. सध्या सोशलवर करिश्माच्या या फोटोंची चर्चा सुरू आहे. या फोटोत करिश्मा रेड मोनोकनीमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. याआधीही तिनं स्विमिंगपूलमधील केक कटींग सेरेमनीचे फोटो शेअर केल होते.

काही फोटोत करिश्मा समुद्रकिनारी बसलेली दिसत आहे. करिश्मा खूपच सेक्सी आणि स्टनिंग दिसत आहे. एक से बढ कर एक पोज देणारी करिश्माचा स्टनिंग अंदाजही यावेळी पहायला मिळाला.

करिश्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. याशिवाय 2018 साली आलेला संजय दत्तचा बायोपिक संजू मध्ये ती दिसली होती. तिनं नागिन 3 या मालिकेतही काम केलं आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !