Bigg Boss Fame Actress | ईगतपुरीमधील रिसॉर्टमध्ये पोलिसांचा छापा; ‘बिग बॉस’ फेम महिलेसह 22 जणांची ‘रेव्ह पार्टी’ उधळली

इगतपुरी/नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – इगतपुरीत (igatpuri) शनिवारी मध्यरात्री एका रिसॉर्टमध्ये (resort) सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर (rave-party) पोलिसांनी धाड टकाली. इगतपुरी पोलीस ठाण्यातील (Igatpuri Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टालेल्या या धाडीमध्ये चित्रपटसृष्टीत (actress) काम करणाऱ्या चार महिलांचा समावेश आहे. यामध्ये बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका महिलेचा (Bigg Boss Fame Actress) देखील समावेश आहे.

इगतपुरी येथील मानस रिसॉर्ट (Manas Resort) हद्दीतील स्काय ताज विला (Sky Taj Villa) या बंगल्यावर (bungalow) रेव्ह पार्टीची (rave party) गुप्त बातमी मिळताच ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Rural Superintendent of Police Sachin Patil) यांनी धाड मारुन कारवाई केली. शनिवारी मध्यारात्री दोन वाजण्याच्या सुमारास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी टीमसोबत रिसॉर्टवर छापा टाकला.

रेव्ह पार्टीत 22 जणांचा समावेश
स्काय ताज विलामध्ये (Sky Taj Villa) रेव्ह पार्टी (rave party) सुरु असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Superintendent of Police Sachin Patil) यांना समजली. त्यानुसार त्यांनी धाड टाकली असता त्याठिकाणी मनोरंजन विश्वातील चार महिला सापडल्या. यामध्ये बिग बॉस (big boss fame) या रिअ‍ॅलिटी शोमध्ये (Reality show) भाग घेतलेल्या एका महिलेचाही (Bigg Boss Fame Actress) समावेश आहे. पोलिसांनी या कारवाईत एकूण 22 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

Web Titel :- bigg boss fame actress police takes action against 22 persons rave party nashik igatpuri

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

…म्हणून प्रताप सरनाईक एवढे हतबल झाले; खा. संजय राऊत यांनी सांगितले

2 ड्रोनच्या सहाय्याने जम्मू विमानतळावर बॉम्बहल्ला ! व्हाईस एअर चीफ मार्शल एच. एस. अरोरा जम्मूला रवाना

पहिल्यांदाच शनिवार, रविवारी लागोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर