
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक हिना पांचाळ हिला आपण सर्वजण ओळखतो. हिनाने वाईल्ड कार्डने घरात एन्ट्री मारली होती. परंतु ती अंतिम फेरीपर्यंत मात्र पोहोचू शकली नाही. असे असले तरी हिनाने आपल्या बोल्ड आणि मादक अदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिचा मोहक डान्स आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
https://www.instagram.com/p/B3r3Q3fH7Rd/
बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात भाव खाऊन गेलेली हिना आजही सर्वांच्या लक्षात आहे. बोल्ड अॅक्ट्रेस मलायका अरोराशी साधर्म्य असणारी अॅक्ट्रेस म्हणूनही हिना ओळखली जाते. नुकतीच आपल्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. ज्यात तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.
मलायकाच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता चेहरा असणारी हिना पांचाळ ही एक साऊथची अभिनेत्री आहे. मलायकाची Look-ALike म्हणून हिना फेमस आहे.
हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर 2014 साली तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तिने अनेक साऊथ सिनेमात आयटम साँग केले आहेत. मोहल्ला, हुक्का, बोगन, राजू ओ राजू, बेबो बेबो असे काही तिचे सिनेमे सांगता येतील. हिना अॅक्ट्रेसऐवजी आयटम गर्ल म्हणून जास्त फेमस आहे. इतकेच नाही तर 2015 च्या फोर्ब्स इंडियाच्या यादीतील 100 सेलेब्रिटींमध्ये हिनाचा समावेश होता.
Visit : policenama.com
- ‘NUDE’ फोटो अन व्हिडीओ शेअर करणं ‘या’ मॉडेलचा ‘छंद’ ! (व्हिडीओ)
लेस्बियन लव्ह स्टोरीवर आधारीत सिनेमा ‘शीर-कोरमा’चं पहिलं पोस्ट रिलीज !
‘ही’ मराठी अभिनेत्री ग्लॅमर आणि बोल्डनेसने देते बॉलिवूड अभिनेत्रींना ‘टक्कर’ !
‘या’ अभिनेत्रीनं 14 वर्षांपू्र्वी ‘खिलाडी’ अक्षयसोबत केला होता डेब्यू , आता दिसते ‘अशी’ !
अभिनेत्री आलिया भट्ट आईची आठवण आल्यानंतर वाचते ‘हा’ खास MESSAGE !
‘बेबी प्लॅनिंग’बाबत अभिनेत्री दीपिकाचा खुलासा , म्हणाली- ‘मी आणि रणवीर लवकरच…’
सचिन तेंडुलकरच्या लेकीच्या सौंदर्यापुढं बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या, पहा मोहक फोटो !
शेखर सुमनचा मुलगा अध्यनची गर्लफ्रेंड लईच ‘HOT’ , Ex गर्लफ्रेंड कंगनाही तिच्यापुढं फिकी !
‘डिंपल गर्ल’ दीपिका पादुकोण खासगी आयुष्याबाबत बोलताना पती रणवीर सिंगबद्दल म्हणते…