अभिनेत्री हिना पांचाळच्या बिकीनी फोटोमुळं सोशलवर ‘राडा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात आपल्या बोल्ड आणि मादक अदा तसंच दिलखेचक डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारी स्पर्धक म्हणजे हिना पांचाळ. ती मराठी रसिकांसाठी ओळखीचा चेहरा आहे. हिना ही दक्षिणात्य सिनेसृष्टीत जास्त लोकप्रिय असली तरी ‘बिग बॉस मराठी’ मुळेच ती महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचली आहे.

हिना ही तिच्या हॉट अदांमुळे चर्चेत असते. तिला दक्षिणात्य सिनेसृष्टीत मलायका अरोरा म्हणतात. हिने नुकतेच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर आणि सेक्सी दिसत आहे. त्याचबरोबर या फोटोमध्ये हिनाने या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

हिनाने फोटोंमध्ये काळी बिकिनी घातली आहे. ‘बिकिनी परिधान केल्यानंतर जीवन खुलतं’, असे बोल्ड स्टाईल स्टेटमेंट तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे. हिना नेहमी तिचे हॉट फोटो सोशलवर शेअर करत असते. ती तिच्या हॉट अदांमुळे चर्चेत असते.

‘बिग बॉस मराठी सिझन 2’ मधील पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून हिना घरात आली होती. ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात तिने आपल्या अदा दाखवून वेगळा ठसा उमटवला होता.

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर हिनाने अनेक आयटम सॉंगमध्ये नृत्य केले आहे. तिने हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन असे आयटम सॉंग केले आहे. 2015 च्या फोर्ब्स इंडियाच्या 100 सेलिब्रिटी यादीत हिना पांचाळच्या नावाचा समावेश होता.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like