काय सांगता ! होय, कोट्यावधी रूपये कमवणार्‍या ‘भाईजान’ सलमानवर कर्ज, नाही परत केली ‘या’ व्यक्तीची ‘उधारी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वांना माहित आहे की सलमान खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. सलमान या देशातील सर्वाधिक कमाई करणार्‍या सेलिब्रिटींपैकी एक आहे. पण तुम्हाला माहिती आहे काय की बॉलिवूडच्या भाईवर कोणाची उधारी आहे ? होय, सलमान खानची एका व्यक्तीकडे उधारी आहे. सलमान खानकडे किती पैसे उधार आहेत ?

नुकत्याच झालेल्या उमंग २०२० मध्ये सलमान खानने सांगितले की, त्याच्या सायकल मेकॅनिकचे १.२५ रुपये उधार आहेत. सलमानने किस्सा सांगितला, “एकदा मी शॉर्ट्स घालून निघालो होता आणि माझ्याकडे पैसे नव्हते.” म्हणून मी काकांना ती दुरुस्त करण्यास सांगितली आणि नंतर मी पैसे देईन. मग त्यांनी मला सांगितले की ‘तू लहानपणी असाच करायचा. तु खूप आधी सायकल दुरुस्त केली होती आणि आजपर्यंत ते पैसे दिले नाहीत. तुझ्याकडे अजूनही १.२५ रुपयांचे कर्ज आहे. ‘ त्याचे बोलणे ऐकून मला खूप लाज वाटली. ”

जेव्हा त्याने सायकल मेकॅनिकला पैसे देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने नकार दिला आणि पैसे घेतले नाहीत, असेही त्याने सांगितले.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !