Bigg Boss Winner 15 : Tejasswi Prakash | तेजस्वी प्रकाश शमिता शेट्टीला म्हणाली ‘आंटी’, यावर शिल्पा शेट्टीनं दिलं तेजस्वीला जबरदस्त उत्तर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Tejasswi Prakash | कालच देशभरात ‘बिग बॉस 15 (Bigg Boss 15)’ विजेत्याची (Bigg Boss Winner 15 : Tejasswi Prakash) घोषणा झाली. अभिनेत्री तेजस्वी प्रकाशनं ‘बिग बॉस 15’ चा ताज आपल्या डोक्यावर घेतला. साधारणत: बिग बॉसला वादग्रस्त शो म्हणून ओळखलं जातं. तसेच हा शो चालू असताना सेटवर अनेक प्रकारचे वादविवाद झाले. त्यातच एक वाद शमिता (Shamita Shetty) आणि तेजस्वीचा (Bigg Boss Winner 15 : Tejasswi Prakash) झाला होता.
‘बिग बॉस 15 (Bigg Boss 15)’ मध्ये तेजस्वी प्रकाश शमिता शेट्टीला सगळ्यांसमोर ‘आंटी’ म्हणाली होती. मात्र यानंतर शोमध्ये चांगलाच धमाका झाला. तसेच ही बाब बहिण शिल्पा शेट्टीपर्यंत पोहोचली. शिल्पा शेट्टीनं (Shilpa Shetty) आपल्या बहिणीला सपोर्ट केला. शिल्पाची बहीण शमिता शेट्टी शोमध्ये टॉप 4 पर्यंत पोहोचली होती.
‘बिग बॉस 15’ मध्ये शिल्पा शेट्टीने आपल्या बहिणीला पुरेपूर सपोर्ट केला. कॅमेरासमोर पैपराजीनं तिला तेजस्विनं शमिताला ‘आंटी’ म्हटलं असल्याचं सांगितलं.
यावर तुमची काय रिएक्शन आहे? असं शिल्पाला विचारल. ती म्हणाली, ‘आता यावर मी काय बोलू.
कशावरून ती आंटी वाटते. कोण आंटी आहे… हे आता मला माहिती नाही.’ (Bigg Boss Winner 15 : Tejasswi Prakash)
दरम्यान, व्हिडिओमध्ये शेवटी कॅमेरामॅन राकेश बापटच्या (Rakesh Bapat) गाडी जवळ जातात.
त्याला काही प्रश्न विचारले असता. राकेशने फोटोग्राफर्सकडे दुर्लक्ष केलं.
त्यामुळे कदाचित तेजस्वी प्रकाश तिला आंटी म्हटली असल्यामुळे, त्याला राग आला असल्याचं म्हटलं जातंय.
Web Title :- tejasswi prakash called shamita shetty aunty shilpa shetty reacted this way
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Price Today | रू. 47,600 झाला 10 ग्रॅम सोन्याचा भाव, जाणून घ्या चांदीचा काय आहे दर
Budget 2022 | मागच्या पेक्षा मोठा असेल अर्थसंकल्प, जाणून घ्या किती रुपये वाढवू शकते सरकार