अभिनेत्री मोनालिसा रुग्णालयात दाखल ? चाहते संभ्रमात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत आपल्या बोल्डनेसनं धुमाकूळ घालणारी ॲक्ट्रेस मोनालिसा गेल्या अनेक दिवसांपासून टीव्हीवर काम करताना दिसत आहे. छोट्या पडद्यावर मोनालिसानं खूप नाव कमावलं आहे. सोशलवर नेहमीच सक्रिय असणारी मोनालिसा चाहत्यांसाठी अनेक हॉट फोटो आणि बोल्ड फोटो नेहमीच शेअर करत असते. सध्या मोनालिसाचा एक फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. परंतु हा फोटो बोल्ड किंवा हॉट फोटो नाही. फोटोत मोनालिसा हॉस्पिटलमध्ये दिसत आहे.

View this post on Instagram

My Silence Is Just Another Word ….

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

मोनालिसाचा हॉस्पिटलमधील हा फोटो झपाट्यानं व्हायल होताना दिसत आहे. फोटोत दिसत आहे की, मोनालिसा हॉस्पिटमध्ये रुग्णाच्या ड्रेसमध्ये आहे. ती बेडवर बसली आहे. बॅकग्राऊंड पाहिलं तर लक्षात येत आहे की, ऑक्सिजन सिलेंडर आहे. याशिवाय ग्लुकोज बॉटलही दिसत आहे. फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत.

फोटो शेअर करताना मोनालिसा म्हणते, “My Silence is just another Word…” मोनालिसाचा हा फोटो पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत की, मोनालिसाचा हा फोटो शुटमधील आहे की, ती खरंच रुग्णालयात भरती झाली आहे. अनेकांनी विविध प्रकारच्या कमेंट करत मोनालिसाप्रति चिंता व्यक्त केली आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

You might also like