वडिल अन् सासूमध्ये असलेलं झेंगाट मुलाला कळालं, पोरानं उचललं हे पाऊल

बिहार Bihar : वृत्तसंस्था – वडिल आणि सासूच्या (Father and mother-in-law) प्रेमप्रकरणाने ( In a love affair ) त्रस्त झालेल्या मुलाने दोघांचीही हत्या (Murder) केली आहे. बिहारच्या (Bihar) जुमईमध्ये (Jumai) ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलीस (police) त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

ललन मांझी पासवान असे वडिल अन् सासूचे खून (Murder) केलेल्या आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, 3 वर्षापूर्वी आरोपीचे वडील भवानी मांझी आणि सासूने लग्न marriage करून कानपूर येथे राहण्यासाठी गेले होते. कानपूरमध्ये (Kanpur) ते दोघेही विटभट्टीवर कामाला होते. सोमवारी भवानी आपल्या पत्नीसोबत मुलाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी आला होता. यावेळी आरोपी मुलाने रागात दोघांनाही घरातून जाण्यास सांगितले होते. पण ते दोघे ऐकले नाहीत. याच रागात मुलाने दोघांना बेदम मारहाण केली. तरीही ते दोघे घरातून गेले नाहीत. त्यामुळे आरोपीने सायंकाळी दोघांचीही करून मृतदेह एका ठिकाणी नेऊन पुरले. 3 दिवसांनी पुरलेल्या ठिकाणी दुर्गंधी पसरली. त्यामुळे लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. गावातील लोकांच्या सांगण्यावरून पोलिसांनी जेसीबीने (JCB) त्या ठिकाणी खोदल तर मृतदेह आढळल्याने सर्वजण हैराण झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी (postmortem) पाठवले आहेत.

Web Title : bihar jamui angry man killed father and mother law after they got married

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले

30 जूनपूर्वी करून घ्या ‘ही’ 5 अतिशय महत्वाची कामे अन्यथा लागेल मोठा दंड, सोबतच बँक खाते आणि PAN कार्ड होईल बंद

कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर ताप किंवा वेदनांशिवाय दिसली ‘ही’ लक्षणे, तर करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा