Yuva Udyami Yojana | 10+2 पास तरुण मिळवू शकतात 10 लाखापर्यंतची आर्थिक मदत, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहार सरकार Government of Bihar तरूणांना आपल्या पायावर उभे होण्याची संधी देत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा उद्योग business सुरू करण्यासाठी सरकार 10 लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक मदत रक्कम देईल. यासाठी महत्वाची अट आहे की, आर्थिक मदत त्यांनाच मिळेल जे 12 वी पास 12th Pass असतील किंवा समकक्ष एखादा डिप्लोमा केला असेल. मुख्यमंत्री युवा उद्यमी योजनेंतर्गत (Bihar Mukhyamantri Yuva Udyami Yojana 2021) नवीन उद्योग सुरू करण्यासाठी कमाल 10 लाख रुपयांची रक्कम दिली जाईल. यामध्ये कमाल 5 लाख रुपये अनुदान असेल आणि उर्वरित 5 लाख रुपये कर्ज म्हणून 1 टक्के व्याजाने उपलब्ध करून दिले जाईल. सरकारचे म्हणणे आहे की, तरूणांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी असे केले जात आहे. योजनेसाठी दिली जाणारी रक्कम दोन टर्ममध्ये उपलब्ध केली जाईल.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Recruitment in BOI -2021 । बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी बंपर भरती

मुख्यमंत्री युवा उद्यमी योजनेचा Yuva Udyami Yojana लाभ घेण्यासाठी पात्रता
उमेदवार बिहारचा रहिवाशी असावा.
– किमान 12 वी पास, आयटीआय, पॉलिटेक्निक डिप्लोमा किंवा त्याच्या समकक्ष कोणताही डिप्लोमा
18 वर्ष ते 50 वर्ष वय असावे.
युनिट, प्रोपरायटरशिप फर्म, पार्टनरशिप फर्म, Partnership Firm एलएलपी किंवा प्रायव्हेट लिमिटिड कंपनीच्या Private Limited Company रूपात नोंदणीकृत असावेत.
नवीन युनीटसाठी मदत
योजनेचा लाभ कुटुंबातील कोणत्याही एकाच सदस्यालाच दिला जाईल.

मुख्यमंत्री युवा उद्यमी योजनेंतर्गत अधिकृत वेबसाइट dyami.bihar.gov.in वर जाऊन अप्लाय करू शकता. माहितीसाठी टोल फ्री नंबर 1800 345 6214 वर फोन करू शकता.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : bihar mukhyamantri udyami yojana 2021 gives financial help of 10 ten lakhs to youngsters for business

हे देखील वाचा

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

Nationalist Congress Party Pune | राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक अन् सुटका

Rajgad Police Station । खेड-शिवापूर येथे पोलिसांनी पकडला 39 लाखांचा गुटखा