‘या’ अभिनेत्रीचे हॉट फोटो पाहून चाहते झाले थक्क…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या अनेक अभिनेत्री, मॉडेल आपले एकापेक्षा एक बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर करुन चाहत्यांना वेड लावत आहे. नुकताच एका मॉडेलने सोशल मिडियावर तिचे बोल्ड सेक्सी फोटो शेअर करुन चाहत्यांना थक्क केले आहे. या मॉडेलचे नाव लुसियाना एंड्रेड आहे.

 

लुसियाना नेहमी सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असते. ति सतत तिचे सुंदर आणि आकर्षित फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. लुसियाना ही एक फिटनेस मॉडेल आणि सेलिब्रिटी आहे. ३३ वर्षाची ही मॉडेल फोटोमध्ये खुपच तरुण आणि सेक्सी दिसत आहे. सध्या ती फोटोमुळे खुपच चर्चेत आहे.

लुसियाना ही एक ब्राजील मॉडेल आहे. तिचे हे फोटो सोशल मिडियावर खुप व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

Back in Cali…where’s the sun? 🤔

A post shared by Luciana Andrade (@lucianaandrade) on

लुसियाना ही तिचे बिकनीवरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. अनेक हॉटनेस अभिनेत्रींना लुसियाना टक्कर देत आहे.

लुयिसाना एंड्रेडने लॉ स्कूल मधून ग्रॅज्यूएशन केले आहे. ब्राजीलमध्ये ती एक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. ती नेहमी बिकनीचे फोटो शेअर करत असते. फोटोमध्ये ती स्काय ब्लू बिकनीवर खुपच हॉट दिसत आहे.

 

Loading...
You might also like