Bill Gates | जगातील सर्वात मोठ्या अरबपती बाबत झाला ‘हा’ खळबळजनक खुलासा; न्यूड पूल पार्टी करत होते बिल गेट्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठे अरबपती Microsoft चे संस्थापक बिल गेट्स Bill Gates यांची सौम्य प्रतिमा लोकांच्या मनात आहे. परंतु मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणारे काही कर्मचारी आणि त्यांच्या बायोग्राफरने असे रहस्य उघड केले आहे, ज्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. कुणी विचार करू शकत नाही की बिल गेट्स सुद्धा असे काम करू शकतात. bill gates hosted nude pool parties and got drunk pretty easily insiders say

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

ऑफिसमध्ये रात्री Nude parties
बिझनेस इन्सायडरच्या एका रिपोर्टनुसार, बिल गेट्स मायक्रोसॉफ्टच्या आपल्या सुरूवातीच्या दिवसात म्हणजे 80 आणि 90 च्या दशकात पार्ट्या करण्यात खुप रममाण झाले होते. इतके की, ते ऑफिसमध्ये रात्री आपल्या मित्रांना बोलावत असत आणि लोकल नाईट क्लबमधून डान्सर मागवून न्यूड पार्टी (Bill gates hosted nude parties) करत होते.

Nude pool parties
याशिवाय Bill gates यांना नाईट क्लबच्या डान्सरसोबत पूलमध्ये न्यूड होऊन पोहायलाही आवडत होते. त्यांच्यासाठी पार्टीत दारू पिणे सामान्य गोष्ट होती. या खळबळजनक रहस्याचा उलगडा त्यांचेच बायोग्राफर James Wallace यांनी केला आहे.

न्यूड डान्सर्सच्या आवती-भवती
James Wallace यांनी म्हटले की, बिल गेट्स आपल्या सुरुवातीच्या दिवसात अनेक वेळा सामान्य दिवसांप्रमाणे 17 तास काम करत नसत आणि रात्री न्यूड पार्टीचे आयोजन करत होते. वाल्स यांनी सांगितले की, बिल स्वता न्यूड डान्सर्सच्या आवती-भवती राहात असत आणि ते बाहेरून त्यांना आणत असत. मात्र, वाल्स यांना हे माहित नाही की ते या डान्सर्स सोबत फिजिकल होत होते की पार्टीनंतर त्यांना जाण्यास सांगत होते.

Coronavirus | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,195 नवीन रुग्ण, तर 8,634 जणांना डिस्चार्ज

लवकर चढत असे नशा
कम्प्युटर गॉसिप लिहिणार्‍या Robert X. Cringely यांनी सांगितले की,
मोठ्या कॉम्प्युटर एक्सपोमध्ये बिल किनोट स्पीकर असत आणि यानंतरच्या पाटीत ते नेहमी भरपूर दारू पित असत आणि त्यांना लवकर नशा चढत असे.

पीआर टीमचे प्रतिमा चमकवण्यासाठी प्रयत्न
बिझनेस इन्सायडरच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,
बिल गेट्स आपल्या ऑफिसेसमध्ये जे करत होते,
त्यावरून जगाचे लक्ष वळवण्यासाठी त्यांची पीआर टीम त्यांची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी कठोर मेहनत करत होती.
1988 मध्ये बिल गेट्स जेव्हा एका अंतरराष्ट्रीय सेल्स मीटिंगमध्ये सहभागी झाले होते,
तेव्हा त्यांनी यासाठी फ्रांन्सच्या आल्प्समध्ये लेस आर्क्स स्की रिसॉर्ट भाड्याने घेतले होते.
इथे ते हेलीकॉप्टरने गेले होते.

सकाळी महिला कर्मचार्‍यासोबत आढळले
त्यावेळी 33 वर्षांचे बिल गेट स्विस शॅलेमध्ये ड्रिंकसाठी आपल्या कर्मचार्‍यांसोबत सहभागी झाले आणि सकाळी सूर्य उगवण्यापर्यंत पार्टी करत राहिले.
त्यांनी इतके ड्रिंक घेतले होते की, ते शुद्धीत नव्हते.
सकाळी सुमारे 5 वाजता गेट्स आपल्या एका महिला कर्मचार्‍यावर झोपलेले आढळले होते.

Web Titel : bill gates hosted nude pool parties and got drunk pretty easily insiders say