कोरोनाच्या संकटकाळात देखील अमेरिकेतील गर्भश्रीमंतांच्या संपत्तीत 7,44,20,48,88,00,000 तब्बल रूपयांची वाढ

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – हे सगळं त्या काळात घडले जेव्हा कोरोना व्हायरसमुळे जग ठप्प झाले. उद्योग धंदेही ठप्प झाले होते. आर्थिक स्तरावर संपूर्ण जग संघर्ष करत आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊनची शक्यता वाढली आहे. जगभरात अशी वाईट परिस्थिती असली तरीही अमेरिकेतील अब्जाधीशांच्या संपत्तीत मात्र वाढ झाली आहे एका रिपोर्टनुसार, मार्च संपूर्ण जगभरात कोरोना पसरल्यानंतर अमेरिकेतील अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये एक ट्रिलीयन डॉलर हून अधिक संपत्तीचे वाढ झाली आहे. या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये आश्चर्यकारक वाढ झाली आहे. 650 अब्जाधीशांना 18 मार्च 20 20 आणि नोव्हेंबर 20 20 च्या दरम्यान 1.008 ट्रिलीयन डॉलर (7,44,20,48,88,00,000 रुपये )

ही संपत्ती प्राप्त झाली आहे या सगळ्यांची एकूण संपत्ती चार ट्रिलियन डॉलर (29,53,19,40,00,00,000) च्या आसपास आहे या समूहातील 29 अब्जाधीशांनी मार्चपासून आपल्या संपत्तीला दुप्पट केला आहे या दरम्यान 36 नवे अब्जाधीशांच्या बनले आहेत

एलाॅन मस्क सर्वात श्रीमंत
इन्स्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीज चा रिपोर्टनुसार , मेझॉन से सीईओ यांच्या संपत्तीमध्ये मार्चपासून 70.7 पॉईंट (52,19,77,03,95,000 रुपये ) ची वाढ झाली आहे तर कोरोनामुळे कंपनीचे जवळपास वीस हजार कर्मचारी संक्रमित झाले आहेत . मात्र सर्वात अधिक संपत्ती यांचे मस्क यांच्या संपत्तीमध्ये महामारीनंतर शंभर अब्ज डॉलरची वृध्दी झाली आहे. 18 मार्चला त्यांच्याजवळ 54.7 अब्ज डॉलर होते तर 17 नोव्हेंबरपर्यंत वाढून 126 अब्ज डॉलर झाले त्यांच्या संपत्तीत 413 टक्क्यांची वृद्धी टेस्ला स्टॉक मुळे झाले आहे त्यामुळे ते मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स पेक्षाही श्रीमंत झाले आहेत

मार्क झुकेरबर्ग यांची संपत्ती 47 टक्क्यांनी वाढली . फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग त्यांच्या संपत्तीत 47.8 डॉलर्स म्हणजे 47 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे 18 मार्च रोजी त्यांच्याकडे 54.7 डॉलर्सची संपत्ती तर 17 नोव्हेंबर 102. 4 अब्ज डॉलर इतके झाले आहे.

You might also like