Bipasha Basu Pregnancy News | ढगळ्या कपड्यांमध्ये करण सोबत दिसली बिपाशा बासू, फोटोपाहून चाहत्यांमध्ये रंगल्या तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा…

पोलीसनामा ऑनलाईन टीम | सुप्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu Pregnancy News) आणि अभिनेता करण ग्रोवर काही वर्षापूर्वी लग्नबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाचा 30 एप्रिल रोजी 5 वर्ष पूर्ण होतील. तसेच अनेकदा बिपाशा गरोदर असल्याच्या बातम्यांना (Bipasha Basu Pregnancy News) उधान आलं होत. मात्र आत्तासुद्धा त्या दोघांमध्ये कोणी तिसरा येणार असल्याचं म्हटलं जातंय.

अलीकडेच अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu ) पती करण ग्रोवर (Karan Grover) सोबत एक हॉटेलच्या बाहेर दिसली. ते दोघं हॉटेलच्या बाहेर असताना कॅमेरामध्ये कैद झाले. तसेच ते दोघं अत्यंत सुंदर दिसत होते. तसेच तिनं अगदी ढगळा ड्रेस (Bipasha Basu Wear Loose Clothes Pregnancy Rumours Viral ) घातल्यानं ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा (Bipasha Basu Pregnancy News) सोशल मीडियावर तुफान रंगल्या.

दरम्यान, बिपाशाला (Bipasha Basu Pregnant) ढगळ्या ड्रेसमध्ये पाहून अनेक चाहते थक्क झाले आहेत. अनेक नेटकऱ्यांच्या मनात ती गरोदर (Bipasha Basu Pregnancy Rumour) असल्याच म्हटलं जात आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी तिनं बेबी बंप लपवण्यासाठी ढगळा (Bipasha Basu Wear Loose Clothes) ड्रेस घातला असल्याचं म्हटलं आहे. तसेच एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, “ही गरोदर आहे.’ तसेच दुसऱ्यानं लिहिलं की, “बिपाशा मॅडम गरोदर आहेत. कारण अनेक महिन्यांपासून त्या ढगळे कपडे घालत आहेत, ज्यामुळं तिचा बेबी बंप (Bipasha Basu Baby Bump) दिसणार नाही.’

 

Web Title : Bipasha Basu Pregnancy News | bipsha basu spotted wearing loose dress outside restaurant with karan singh grover pregnancy rumours viral

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा