home page top 1

आश्‍चर्य ! ‘इथं’ पक्ष्यांसाठी बनवलेत 60 फ्लॅट, पोहण्यासाठी ‘स्विमींग’ पूल देखील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशच्या गाजियाबादमधील विकास प्राधिकरणाने नागरिकांना घरे देण्याबरोबरच आता पक्ष्यांना देखील घराची सुविधा दिली आहे. हि सिविधा प्राधिकरणाच्या उपाध्यक्षांच्या घरापासून सुरु केली असून लवकरच अशा प्रकारची अनेक घरे बनविण्यात येणार आहे.
यहां पक्ष‍ियों के ल‍िए बने 60 फ्लैट, तैरने के ल‍िए स्वीम‍िंग पूल
गाजियाबाद विकास प्राधिकरणाने यासाठी त्यांच्या घराच्या आवारात पक्ष्यांसाठी 60 फ्लॅट तयार केले आहेत. यामध्ये 60 पक्षी राहू शकतील अशी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. यामध्ये त्यांना राहण्यासाठी, खाण्याची आणि पोहण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळ संध्याकाळ यामध्ये दाणे टाकले जाणार आहेत. या घरांची उंची हि 15 फूट आहे. चारही बाजूने लोखंडी फ्रेम लावण्यात आल्या असून आतमध्ये लाकडाचा साचा तयार करण्यात आला आहे.
यहां पक्ष‍ियों के ल‍िए बने 60 फ्लैट, तैरने के ल‍िए स्वीम‍िंग पूल
दरम्यान, या घरांच्या निर्मितीसाठी 2 लाख रुपये खर्च आला आहे. प्राधिकरणाच्या उपाध्यक्षा कांचन वर्मा यांनी याविषयी सांगितले कि, राजस्थानमधील बिकानेर येथे देखील अशाप्रकारची घरे तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे याठिकाणी देखील आम्ही हा निर्णय घेतला.
यहां पक्ष‍ियों के ल‍िए बने 60 फ्लैट, तैरने के ल‍िए स्वीम‍िंग पूल

Visit – policenama.com 

Loading...
You might also like