18 वर्षांनंतर ‘हा’ खुलासा ! अभिनेत्री ‘नगमा’नं दिली ‘या’ क्रिकेटरसबोतच्या प्रेमाची कबुली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार नंदिता मोरारजी उर्फ नगमा एका क्रिकेटपटूच्या प्रेमात वेडी झाली होती. खुद्द नगमानंच याबाबत खुलासा केला आहे. तसं तर बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्रातील लव्ह स्टोरीज प्रेक्षकांना काही नवीन नाहीत. नगमानं नुकताच तिचा आणि एका क्रिकेटरच्या प्रेमाचा खुलासा केला आहे. या क्रिकेटरचं नाव आहे सौरभ गांगुली.

https://www.instagram.com/p/B6JM6ToBCYX/

आपल्याला माहितीच आहे की, 2000 साली गांगुली आणि नगमा यांच्या अफेरच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघंनीही नात्यावबद्दल मौन बाळगलं होतं. परंतु 2018 म्हणजेच तब्बल 18 वर्षांनंतर खुद्द नगमानंच नात्याची कबुली दिली आहे. नातं का तुटलं याचाही खुलासा नगमानं केला आहे.

नगमा म्हणाली की, “आम्ही दोघांनी मीडियासमोर आमच्या प्रेमाची कबुली दिली नसली तरी सर्वांनाच आमच्या नात्याबद्दल ठाऊक होतं. परंतु नंतर मात्र हे नातं संपलं. गांगुली करिअरच्या शिखरावर होता. त्या काळात टीम इंडियाचा पराभव आणि कॅप्टनचा खराब परफॉर्मंस चाहते सहन करू शकत नव्हते. याचाच परिणाम आमच्याही झाला आणि गांगुलीनं मला सोडून त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. माझ्या मते, त्याचा निर्णय एकदम योग्य होता. आम्ही परस्पर सहमीतनं एकमेकांपासून वेगळे झालो होतो. तो भूतकाळ झाला आहे.” असं नगमा म्हणाली.

भोजपुरी अभिनेता रवी किशनसोबतही नगमाचं नाव जोडलं गेलं आहे. पुढे जाऊन दोघांचं ब्रेकअप झालं. रवी किशन विवाहित असल्यानं हे नातं जास्त टिकलं नाही.

नगमाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. 25 डिसेंबर 1974 रोजी मुंबईत जन्मलेल्या नगमानं 1990 साली आलेल्या बागी या सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 1994 मध्ये आलेला सुहाग हा सिनेमा नगमाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा ठरला. नगमानं हिंदी व्यतिरीक्त भोजपुरी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, मराठी तसेच पंजाबी सिनेमातही काम केलं आहे. 2007 साली तिनं बॉलिवूडला रामराम ठोकला. यानंतर ती राजकारणात रमली.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !