अभिनेत्री निलमसाठी ‘वेडे’ झाले होते ‘हे’ 2 अभिनेते, पण झालं नाही ‘लग्न’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री नीलम कोठारीने सध्या चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत काम करणारी निलम आता हिऱ्यांच्या बिझनेसमध्ये खूप व्यस्त आहे. मुंबईमध्ये नीलमचे हिऱ्यांच्या आणि दागिन्यांचे मोठे दुकान आहे. नीलमने १९८४ मध्ये ‘जवानी चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. आज नीलमचा वाढदिवस आहे.

View this post on Instagram

#betterhomesandgardens

A post shared by Neelam (@neelamkotharisoni) on

अभिनेत्री नीलमने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. चित्रपटापेक्षा नीलम आपल्या पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेत होती. गोविंदा आणि बॉबी देओलसोबत नीलमचे नाव जोडले गेले होते. पण तिचे लग्न तिसऱ्या व्यक्तीसोबत झाले. हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. यानंतर तिने समीर सोनीसोबत लग्न केले.

नीलम आणि गोविंदाच्या अफेअरची चर्चा ८० ते ९० दशकात खूप तेजीने पसरली होती. यांच्या जोडीलाही खुप पसंत केले जात होते. या दोघांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘इल्जाम’ चित्रपटाच्या सेटवर गोविंदा आणि नीलम एकमेकांच्या प्रेमात पडले होते. गोविंदाचे नीलमवर खूप प्रेम होते. मात्र आईच्या नकारामुळे त्याला त्याच्या प्रेमाचा त्याग करावा लागला आणि अखेर सुनीतासोबत लग्न करावे लागले. आईने गोविंदासाठी दिग्दर्शक अनिल सिंग यांची मेहुणी सुनीला हिला पसंत केले होते. आईपुढे गोविंदाचे काही चालले नाही. त्यानंतर हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाले.

यानंतर अभिनेता बॉबी देओलसोबत नीलमचे अफेअर होते. यांचे अफेअर पाच वर्ष होते. नीलमने याबाबतील एका मुलाखतीमध्ये खुलासा केला. नीलम म्हणाली की, ‘मला माझ्या पर्सनल लाईफबद्दल बोलायला आवडत नाही. माझ्या बॉबीच्या नात्याच्या अनेक अफवा पसरविण्यात आल्या. पुजा भट्टमुळे माझे आणि बॉबीचे ब्रेकअप झाले असे काहीही नाही. कुठल्याही तिसऱ्या मुलीमुळे आमचे ब्रेकअप झाले नाही. आम्ही एकमेकांच्या सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.’

View this post on Instagram

Lovely Beirut 😍

A post shared by Neelam (@neelamkotharisoni) on

नीलम आणि बॉबी आपल्या नात्यामध्ये खूप सिरियस होते पण यांचे नाते लग्नापर्यंत गेले नाही. असे समजले आहे की, धमेंद्र यांचा या दोघांच्या नात्याला विरोध होता. त्याने कुठल्याही अभिनेत्रीसोबत लग्न करु नये, असे त्यांना वाटत होते.

View this post on Instagram

Just… 😊💖 #majorthrowback @surilyg 😄

A post shared by Neelam (@neelamkotharisoni) on

२००० मध्ये नीलमने यूकेचा बिझनेसमन ऋषी सेठियासोबत लग्न केले. काही वर्षाच यांचा घटस्फोट झाला. २००७ मध्ये तिने अभिनेता समीर सोनीसोबत लग्न केले. दोघांनी एक मुलगी दत्तक घेतली आहे. तिते नाव अहाना आहे.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like