सनी लियोनीचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पॉर्न स्टार म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस आहे. तिचे हॉटनेसचे चाहते जगभरात लाखोने आहेत. ती नेहमीच तिचे हॉट सेस्की फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर नेटवर्कींग साईटवर तिचे २१.४ दशलक्ष फॉलोव्हर्स आहेत.

https://www.instagram.com/p/BsBIKDCH9hu/

तिच्या प्रत्येक फोटोंना चाहते लाखोने कमेंट करतात. तिचे भारतातच नव्हे तर जगभरात तिचे चाहते आहेत. तिच्या फोटोंना चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो.

https://www.instagram.com/p/BsBFjWcnJwl/

सनी लिओनीचा जन्म कॅनेडातील शिख कुटुंबाता झाला. इंटरनेटवर यादीत स्थान निर्माण करणारी सनी सुमारे ८२.२० कोटीची मालकीण आहे. सनीने बॉलिवूडमध्ये तिने चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. तिच्या बोल्ड फोटोची चर्चा तर नेहमीच होत असते. तिच्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटों पाहून चाहते वेडे झाले आहे.

https://www.instagram.com/p/Br1bIbADJyq/

ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सनीचा आज बर्थडे आहे. आज तिला चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

https://www.instagram.com/p/BsBIDhTHpSi/

अभिनेत्री सनी लिओनी सध्या दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल टाकत आहे. ती आता दक्षिणात्य चित्रपटाचे चित्रीकरण करत असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या आगामी चित्रपट पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.