#Birthday Special : ‘ब्राउनी’ नावाने आवाज देत लोक, ‘या’ प्रश्नाचे उत्तर देऊन बनली Miss World

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज बॉलीवूड आणि हॉलीवूडची अभिनेत्री प्रियंका चोपडाचा वाढदिवस आहे. प्रियंका भारताच्या त्या अभिनेत्रीनंपैकी एक आहे तिने बॉलीवुड, रिजनल सिनेमा, हॉलीवुड, सिंगिंग, आणि फॅशनमध्ये आपली एक नवीन ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रियंका चोपडाला आपल्या सावळ्या रंगामुळे खूप अडचणी आल्या होत्या, परंतु नंतर प्रियंकाने असे केले की त्यामुळे तिला पूर्ण दुनिया सलाम करायला लागली.

बरेली मध्ये राहणारी प्रियंका एका आर्मी परिवारातील आहे. प्रियंकाचे वडील आर्मीमध्ये डॉक्टर होते. अमेरिका मधील स्कूल मध्ये प्रियंकाला सावळ्या रंगामुळे ‘ब्राउनी’ या नावाने चिडवत असत. प्रियंका सुरवातीला क्रिमिनल साइकोलॉजी शिकू इच्छित होती. परंतु नंतर तिचा कल अभिनयाकडे वळाला.

२००० मध्ये मिळाला मिस वर्ल्डचा मुकुट
साल २००० मध्ये ३० नोव्हेंबर रोजी भारताची १७ वर्षाची मुलगी प्रियंका चोपडाने जगातील सर्वात सुंदर मुलगी असल्याचा मुकुट आपल्या नावावर केला. लंडनच्या मिलेनियम डोममधील स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रियंका चोपडाला प्रश्न विचारण्यात आला की, ती कोणत्या जिवंत स्त्रीला जगातील सर्वात यशस्वी महिला मानते. जगातील सर्वात यशस्वी महिला म्हणून पीडित व्यक्तीची सेवा करणारी मदर टेरेसा यांचे नाव घेत जगातील सगळ्यात सुंदर महिला बनण्याचा गौरव प्राप्त केला. प्रियंकाने प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले होते कारण, मदर टेरेसा यांचे निधन १९९७ मधेच झाले होते.

हॉलीवूड सिंगर आणि अ‍ॅक्टर सोबत केले लग्न प्रियंका चोपडाने अमेरिकन सिंगर निक जोन्स सोबत लग्न केले. प्रियंका चोपडाने मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये जोधपूरच्या उमैद भवनमध्ये लग्न केले.

‘या’ १० पैकी काही ‘एक’ खाल्ल्यास शरीरातील रक्‍ताचे (HB) प्रमाण वाढेल, जाणून घ्या

वैवाहिक जीवनात ‘हा’ आहार घ्या अन् घ्या सळसळत्या तारूण्याचा अनुभव, जाणून घ्या

चाळिशीनंतर ‘वजन’ नियंत्रणात आणण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय

‘या’ 2 उपायांमुळे कंबरदुखी होईल ‘गायब’, कधीही होणार नाही त्रास, जाणून घ्या

डोळयांमध्ये काही ‘बदल’ झाल्यास ‘ती’ १० पैकी ‘या’ एका आजाराची लक्षणं, जाणून घ्या

मेंदी अनेक आजारांवर गुणकारी, जाणून घ्या