#Birthday SPL : आमिर खानला लिपलॉक Kiss अन् भाईजान सलमान खानवर आरोप करून बसलीये अभिनेत्री पूजा बेदी !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार पूजा बेदी हिचा आज वाढदिवस आहे. पूजाचा जन्म 11 मे 1970 साली झाला होता. प्रसिद्ध अभिनेता कबीर बेदीची ती मुलगी आहे. आज तिच्या आयुष्यातील काही किस्से आपण जाणून घेणार आहोत.

View this post on Instagram

Unfiltered togetherness… ❤

A post shared by POOJA BEDI (@poojabediofficial) on

पूजानं सिनेमांव्यतिरीक्ती टीव्ही इंडस्ट्रीतही काम केलं आहे. 1991 मध्ये पूजा बेदी एका अॅडल्ट जाहिरातीत दिसली होती. ही जाहिरात त्याच वेळी दूरदर्शनवर बॅन करण्यात आली होती आणि इतर चॅनल्सलाही ती दाखवण्यासाठी मनाई केली होती. यावेळीची तिच्यावर खूप टीका झाली होती.

View this post on Instagram

Thank uuuuuu!!!!!!! ❤

A post shared by POOJA BEDI (@poojabediofficial) on

जो जीता वही सिकंदर या सिनेमात पूजानं आमिर खानला लिपलॉक किस केला होता. यानंतर तिचा कोणताही सिनेमा चालला नाही. या सिनेमात पूजानं रेड हॉट फ्लेवर्ड ड्रेस घालून पूर्ण लाईमलाईट आपल्या नावावर केली होती.

View this post on Instagram

Prince charming .. @maneckofficial

A post shared by POOJA BEDI (@poojabediofficial) on

पूजानं बिग बॉस 5 मधून बाहेर पडल्यानंतर सलमान खानवर आरोप करत लिहिलं होतं की, तो घरातील सदस्यांसोबत वाईट वागतो. सर्वांना डिमोटीवेट करतो. यावेळीही ती खूप चर्चेत आली होती.

पूजाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 1994 मध्ये जवळपास साडे तीन वर्ष डेट केल्यानंतर तिनं फरहान फर्निचरवाला सोबत लग्न केलं होतं. तिनं त्याच्यासाठी इस्लाम धर्मही स्विकारला होता. परंतु हे नातं जास्त काळ टिकलं नाही. 12 वर्षांनंतर दोघं वेगळे झाले. आता पूजा बेदीचा नवीन बॉयफ्रेंड मानेक कॉन्ट्रॅक्टर आहे.

View this post on Instagram

Feel like Cleopatra. ♥️ 45 minute warm medicated milk bath

A post shared by POOJA BEDI (@poojabediofficial) on

पूजाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 1991 साली आलेला विषकन्या हा तिचा पहिला सिनेमा आहे. पूजानं तो जीता वही सिकंदर या सनेमातही काम केलं आहे. पूजानं टीव्ही इंडस्ट्रीतही काम केलं आहे. अनेक जाहिरातीतदेखील तिनं काम केलं आहे.

View this post on Instagram

"Once upon a time" ….. isn't that how all fairy tales start?

A post shared by POOJA BEDI (@poojabediofficial) on