#Birthday SPL : अभिनेत्री अदा शर्माच्या युनिक ड्रेसिंग स्टाईल अन् मेकअपवर सारेच ‘फिदा’ ! पहा काळजाची धडधड वाढवणारे ‘बोल्ड’ आणि ‘ग्लॅमरस’ फोटो

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अदा शर्मा आपल्या लुक आणि फॅशन सेंससाठी ओळखली जाते. इव्हेंट असो किंवा कॅज्युअल आऊटिंग अदाचा लुक पाहण्यासारखा असतो. आपल्या लुकमुळे सोशलवरही ती चर्चेत असते. अदा नेहमीच आपल्या हॉट अँड बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. आज सोमवार (दि 11 मे) अदा आपला वाढदिवस साजरा करत आहे. आपण आपण तिच्या युनिक स्टाईलमधील काही फोटो पाहणार आहोत.

अदाच्या लुक आणि फॅशन बद्दल बोलायचं झालं तर तिनं आतपर्यंत खूप वेगवेगळी स्टाईल केली आहे. अदानं न्यूजपेपर ड्रेस घातला होता. यिशवाय तिनं डीप नेक, शॉर्ट ड्रेस, थाय हाय स्लिट साईट डीप कट, बिकीनी अनेक लुक कॅरी केले आहेत. तिच्या बिकिनी लकुनं तर प्रचंड राडा घातला आहे.

अदा आपल्या युनिक ड्रेससाठी तर ओळखली जातेच याशिवाय ती आपल्या युनिक मेकअपसाठीही फेमस आहे. एका इव्हेंटमध्ये तिं पर्पल शिमरी मेकअप आपला चेहरा आणि शोल्डवर कॅरी केला होता. तिच्या या डिफरंट मेकअपची खूप चर्चा झाली होती.

अदाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर अदा काही दिवसांपूर्वी आलेल्या कमांडो 3 सिनेमात दिसली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. 2008 साली आलेल्या 1920 या सिनेमातून अदानं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यासाठी तिला बेस्ट फिमेल डेब्यू अवॉर्ड मिळाला होता.

https://www.instagram.com/p/Btv0OR4nRlD/